Vehicle Registration Renewal Period : केंद्र सरकारने (Central Goverment) 15 वर्षे जुने वाहन 20 वर्षांपर्यंत रस्त्यावर चालवण्यास परवानगी दिली आहे. मात्र यासाठी रजिस्ट्रेशन रिन्यूअल बंधनकारक राहणार असून, ही प्रक्रिया आता अधिक खर्चिक ठरणार (Vehicle Registration Renewal) आहे. हा नवा नियम सेंट्रल मोटर व्हेइकल्स रूल्स (तिसरा दुरुस्ती), 2025 अंतर्गत लागू करण्यात आला आहे. तो 20 ऑगस्ट […]
गुरुवारीराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संमतीनंतर कायदा आणि न्याय मंत्रालयाने आयकर कायदा, 2025 अधिकृत राजपत्रात अधिसूचित केला
राष्ट्रीय ध्वज फडकवला म्हणून छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
SBI Clerk Vacancy 2025: देशातील सर्वात मोठी बँक SBI लवकरच क्लर्क पदांसाठी मेगाभरती सुरू आहे. परंतु येत्या 26 तारखेला ही भरती (SBI Clerk) बंद होणार आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 5180 पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली (SBI Clerk Recruitment) जाईल. अर्ज प्रक्रिया 6 ऑगस्ट 2025 रोजी सुरू झाली. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2025 निश्चित […]
कुत्रे पकडण्याच्या कामात अडथळे निर्माण करणाऱ्यांना दंड भरावा लागेल, असंही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.
WHO Report Corporal Punishment Risks Children Health : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शारीरिक शिक्षा ही जागतिक सार्वजनिक आरोग्याची चिंता असल्याचं घोषित केलंय. कोणत्याही चुकीसाठी मुलांना मारहाण करणे (Punishment Risks Children) किंवा शिव्या देणे, यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे गंभीर नुकसान (Punishment To Children) होते. त्यामुळे त्यांच्यात गुन्हेगारी वर्तन देखील (Health) निर्माण होऊ शकते, हे […]