- Letsupp »
- international
विदेश
-
ऑस्ट्रेलियात घुमला ‘जय भवानी, जय शिवाजी’ जयघोष
सिडनी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. ऑस्ट्रेलियाच्या (Australia) सिडनी शहरातून छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जमलेल्या शिवप्रेमींनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी सिडनी परिसर दणाणून सोडला. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. […]
-
पकिस्तानच्या माजी पंतप्रधानाच्या अडचणीत वाढ, कधीही होऊ शकते अटक
नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) तोशाखाना प्रकरणी अडचणीत आले आहेत. रविवारी इस्लामाबाद पोलीस खान यांना अटक करण्यासाठी लाहोरमधील त्याच्या अधिकृत निवासस्थानी पोहोचले. इम्रान खान हे लाहोरमधील जमान पार्क नावाच्या घरात राहत आहेत. तोषखाना प्रकरणात ते वारंवार न्यायालयात हजर न राहिल्याने काही दिवसांपूर्वी सत्र न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले […]
-
सरकारविरोधात आंदोलन करणं भोवलं; ‘नोबेल’ विजेते कार्यकर्त्याला 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा
मिंस्क : बेलारूसचे (Belarus) नोबेल शांतता पुरस्कार विजेते (Nobel Peace Prize Winner) आणि मानवाधिकार कार्यकर्ते अॅलेस बिलियात्स्की (Ales Bialiatski) यांना स्थानिक न्यायालयानं 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्याशिवाय आणखी दोन जणांना सरकारविरोधातील निदर्शनांना फंडिंग केल्याप्रकरणी शिक्षा झाली आहे. बेलारूसच्या न्यायालयात त्यांच्याविरोधात खटला सुरू होता. यामध्ये अॅलेस बिलियात्स्की यांच्यासह तिघांवर सरकार विरोधी आंदोलनाला आर्थिक रसद […]
-
Bill Gates : कोरोना काळात भारताने अभूतपूर्व काम केले, मोदींसोबत भेटीत बिल गेट्स यांचे गौरवोद्गार
नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे ( Microsoft ) संस्थापक बिल गेट्स ( Bill Gates ) यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांची शुक्रवारी भेट घेतली आहे. यावेळी दोघांमध्ये आरोग्य क्षेत्र, जलवायु परिवर्तन, भारताची जी-20 अध्यक्षता इ. विषयांवर चर्चा झाली, असे बिल गेट्स यांनी सांगितले आहे. बिल गेट्स यांनी आपल्या अधिकृत ब्लॉग गेट नोट्स […]
-
India China Relations : सीमावादावर जयशंकर व चीनचे परराष्ट्र मंत्री किन गांग यांच्यात चर्चा
बीजिंग : जी-20 परिषदेच्या बैठकीसाठी चीनचे परराष्ट्र मंत्री किन गांग हे भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी किन गांग यांची भेट घेतली व दोघांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली आहे. भारत व चीन यांना आपल्या द्विपक्षीय चर्चेमध्ये सीमा वादाच्या मुद्द्याला योग्यरितीने हाताळले पाहिजे व सीमा भागातील स्थिती कशी सामान्य राहील यासाठी […]
-
Rahul Gandhi At Cambridge : पेगॅससद्वारे माझ्या फोनची हेरगिरी, राहुल गांधींचा गंभीर आरोप
नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा पुर्ण केल्यानंतर कॉंग्रेस खासदार राहुल गांधी सध्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी लंडनच्या केंम्ब्रिज युनिवर्सिटीमध्ये भाषण केलं. या भाषणामध्ये त्यांनी केलेलं एक वक्तव्या चांगलंच चर्चेत आलं आहे. राहुल गांधी यांनी या युनिवर्सिटीमध्ये केलेल्या भाषणामध्ये म्हटलं आहे की, ‘भारतामध्ये लोकशाहीची स्थिती चिंताजनक आहे.’त्याचबरोबर त्यांनी आणखी एक गंभीर आरोप […]









