- Letsupp »
- international
विदेश
-
ट्रम्पमुळे अमेरिकेची मान शरमेनी खाली; फेडरल आरोपांचा सामना करणारे ठरले पहिले माजी राष्ट्राध्यक्ष
Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. ट्रम्प यांच्याविरोधात गोपनीय कागदपत्रांशी संबंधित खटला चालवला जाणार आहे. व्हाईट हाऊसमधून बाहेर पडल्यानंतरही ट्रम्प यांनी शेकडो वर्गीकृत कागदपत्रे आपल्याकडे ठेवल्याचा आरोप आहे. तसेच चुकीची विधानेदेखील त्यांनी केली. ट्रम्प यांच्याविरोधात तपास यंत्रणांनी सात केंद्रीय गुन्हेगारी खटले दाखल केले आहेत. डोनाल्ड ट्रम्प […]
-
Afghanistan हादरले! माजी उपराज्यपालांच्या अंत्यविधीत बॉम्बस्फोट; 15 ठार
Afghanistan Bomb Blast: अफगाणिस्तान मोठा बॉम्बस्फोटाने पुन्हा एकदा हादरले आहे. बदख्शान प्रांतात माजी उपराज्यपाल निसार अहमद अहमदी (Nisar Ahmad Ahmadi) यांच्या अंत्यसंस्कारात हा बॉम्बस्फोट झाला आहे. त्यात पंधरा नागरिक ठार झाले आहेत. तर ५० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. गुरुवारी बदख्यान प्रांतातील (Badakhshan province) फैजाबाद (Faizabad) येथील मशिदीत हा स्फोट झाला झाला आहे. (afghanistan-15-killed-50-injured-in-blast-near-taliban-deputy-governors-funeral) […]
-
हजारो हेक्टर वनसंपदा बेचिराख, सव्वा लाख लोक बेघर; आगीचा ‘या’ दोन देशांना फटका
Canada Forest Fire : कॅनडाच्या जंगलात आतापर्यंतचा सर्वात मोठा वणवा (Canada Forest Fire) पेटला आहे. या परिसरातील सर्वच शहरांत या वणव्याचा परिणाम दिसून येत आहे. आता तर असे सांगितले जात आहे की ऑगस्टपर्यंत परिस्थिती आणखी खराब होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 33 हजार चौरस किलोमीटर परिसरात आगीने थैमान घातले आहे. हा परिसर बेल्जियम देशाच्या एकूण क्षेत्रफळापेक्षाही […]
-
Viral video : मद्यधुंद महिला प्रवाशाचं विमानात थैमान; बाहेर काढताना पोलिसाचा चावा घेत लाथही मारली
Drunk Woman Passenger : एका मद्यधुंद महिला प्रवाशाने (woman passenger) विमानात (flight) थैमान घातल्याचा व्हिडीओ (Viral video) सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अमेरिकेतील आहे. यामध्ये एका महिला प्रवाशाने तिला विमानातून बाहेर काढताना पोलिसाचा (police) चावा घेत त्यांना लाथही मारली. या महिलेने दारू प्यायली (Drunk woman) असल्याचं सांगण्यात आलं आहे. अमेरिकेतील साऊथवेस्ट एअरलाईन्स फ्लाईटमध्ये (flight) […]
-
Britain news : ब्रिटनमध्ये राहता वरून नावं ठेवता; सुनक यांनी ब्रिटनमधील स्थलांतरितांना सुनावलं
Britain news : जगभरातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असतं. हे स्थलांतरित विविध देशांमध्ये राहण्यासाठी, नोकरीसाठी जात असतात मात्र त्या देसातील मुळ नागरिक आणि स्थलांतरीत यांच्यात नेहमीच एक वादात्मक स्थिती निर्माण झालेली असते. तसेच ब्रिटनमध्ये या स्थलांतरितांमुळे स्थानिक हॉटेल्स आणि सुविधांवर ताण निर्माण होत आहे. त्यासाठी सरकारने उपाययोजना देखील आखल्या आहेत मात्र तरी काही […]
-
युक्रेनचा रशियावर खेरसनमधील धरण फोडल्याचा आरोप; झेलेन्स्कींनी बोलावली आपत्कालीन बैठक
Russia Ukraine War : युक्रेनने आज (मंगळवारी) रशियन सैनिकांवर हल्ला करुन धरण उडवल्याचा आरोप केलाय. युक्रेनने सांगितलं की, रशियन सैन्याने (Russian army)दक्षिण युक्रेनमधील एक मोठं धरण उडवलं आहे. धरण उडवल्यानंतर, युक्रेनने डनिप्रो नदीच्या (Dnipro River)आसपासच्या रहिवाशांना स्थलांतर करण्याचा सल्ला दिला आणि पुराचा इशारा दिला. (russia-ukraine-war-kakhovka-dam-destroyed) प्रकाश आंबेडकर हे नुसती राजकारणाची दिशा भरकट आहेत; फडणवीसांची टीका […]









