- Letsupp »
- international
विदेश
-
Turkey Earthquake : तुर्की-सीरियातील दुर्घटनेत 11 हजारांहून अधिक मृत्यू: बर्फवृष्टीमुळे बचावकार्य कठीण
अंकारा : तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपामुळे परिस्थिती आणखीनच बिकट होत चालली आहे. आतापर्यंत एकूण 11,416 लोकांचा मृत्यू झाला आहे. जखमींची संख्या 40 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. दोन्ही देशांना मदत करण्यासाठी 70 हून अधिक देश पुढे आले आहेत. ‘ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत भारतही मदत पाठवत आहे. वास्तविक, ‘मित्र’ हा शब्द तुर्की आणि हिंदी भाषांमध्ये वापरला जातो, म्हणून […]
-
Shivaji Maharaj Statue Stolen : अमेरिकेतील शिवाजी महाराजांचा पुतळा चोरीला!
कॅलिफोर्निया : अमेरिकेतील (America) कॅलिफोर्निया (California’) या राज्यातील सॅन होजे (San Jose) शहरातील एका उद्यानात असलेला छत्रपती शिवाजी महाराज (Shri Shivaji Maharaj Statue Stolen) यांचा पुतळा चोरीस गेला आहे. ‘सिस्टर सिटी’ मोहिमेंतर्गत सॅन होजे आणि पुण्याचे संबंध प्रस्थापित करण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे शहराने हा पुतळा सॅन होजेला भेट दिला होता. अमेरिकेतील शिवाजी महाराज्यांच्या एकमेव […]
-
Turkey Earthquake : तुर्की-सीरियात विध्वंस! मृतांचा आकडा 8 हजारांवर
अंकारा : तुर्की (Turkey) आणि सीरियात (Syria)सोमवारी झालेल्या भूकंपातील (Earthquake)मृतांची संख्या आता सुमारे 8 हजारांवर पोहोचली आहे. अद्यापही बचावकार्य (Rescue work)सुरु आहे. मृताची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO)वर्तवली आहे. तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी भूकंपग्रस्त भागात तीन महिन्यांसाठी आणीबाणी (Emergency)जाहीर करण्यात आली आहे. डब्ल्यूएचओनं इतर देशांना सीरियाला जास्तीत जास्त मदत करण्याचं आवाहन केलंय. तुर्की […]
-
अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री Hillary Clinton संभाजीनगर दौऱ्यावर
संभाजीनगर : अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन (Hillary Clinton) या दोन दिवसांच्या संभाजीनगर (Sambhajinagar) दौऱ्यावर आल्या आहेत. अहमदाबादहून विशेष विमानाने चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chikalthana International Airport) दाखल झाल्या. खुलताबाद येथील ध्यान फार्म येथे त्यांचा मुक्काम असणार आहे. या दोन दिवसांच्या दौऱ्यात हिलरी क्लिंटन वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिराला भेट देण्याची शक्यता आहे. विमानतळावरून हिलरी क्लिंटन […]
-
‘या’ ५ देशांमध्ये राहणारे भारतीय आता करू शकणार UPI Payment, जाणून घ्या डिटेल्स
देशांमध्ये राहणारे भारतीय लवकरच त्यांच्या आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबरद्वारे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरण्यास सक्षम राहणार आहे. 10 देशांमध्ये राहणारे अनिवासी भारतीय (एनआरआय) त्यांच्या भारतीय फोन नंबरवर अवलंबून न राहता व्यवहारांसाठी UPI सेवा वापरू शकतात. UAE, सिंगापूर, नेपाळ, भूतान आणि मॉरिशस या देशांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय मोबाइल क्रमांक असलेले NRE/NRO (Non Resident External and Non Resident […]
-
Turkey Earthquake : भारताची तुर्कीला मदत, NDRF कडून बचावकार्य
अंकारा : तुर्की (Turkey) आणि सीरियामध्ये (Syria) सोमवारी अनेक भूकंपाचे (Earthquake) धक्के बसले आहेत. भूकंपात आत्तापर्यंत साधारणपणे 4 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू (Death) झाल्याची माहिती आहे. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, तुर्की आणि सीरियामधील भूकंपामुळं आत्तापर्यंत मृतांची संख्या 4000 वर पोहोचलीय. सध्या प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. भारतामधूनही तुर्कीला मदत पाठवलीय. NDRF ची दोन पथकं प्रशिक्षित श्वान […]








