- Letsupp »
- international
विदेश
-
भारत क्वाड शिखर सम्मेलनाचे यजमानपद भूषवणार, पंतप्रधान मोदींची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (20 मे) जपानमधील हिरोशिमा येथे क्वाड देशांच्या प्रमुखांची बैठक घेतली. यादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की 2024 मध्ये भारतात क्वाड समिट आयोजित करण्यात आम्हाला आनंद होईल. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या भेटीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, या क्वाड समिटमध्ये सहभागी होताना मला […]
-
G7 Summit : आधी पत्र लिहले आता थेट भेट; रशिया- युक्रेन युद्धानंतर मोदी अन् झेलेन्स्की आमनेसामने
PM Modi Meets Volodymyr Zelenskyy: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) शुक्रवारी (19 मे) G-7 गटाच्या वार्षिक शिखर परिषदेला (summit council) आणि चतुर्पक्षीय सुरक्षा संवाद (QUAD) गटाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. वार्षिक G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी, पंतप्रधान मोदी यांनी कोरिया प्रजासत्ताकचे […]
-
Video : पुन्हा दिसला दोस्ताना! भर बैठकीत मोदींनी उठून बायडन यांना दिली ‘जादू की झप्पी’
Biden came and hugged Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) शुक्रवारी (19 मे) G-7 गटाच्या वार्षिक शिखर परिषदेला (summit council) आणि चतुर्पक्षीय सुरक्षा संवाद (QUAD) गटाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले होते. दरम्यान, पंतप्रधान (Narendra Modi) यांची शनिवारी (20 मे) हिरोशिमा येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) […]
-
2000 Rupees Note: भारतात फक्त दोन हजाराची नोट मोठी, पाकिस्तानात सर्वात मोठी नोट कितीची माहित आहे का?
2000 Rupees Note: भारतात 2000 रुपयांच्या नोटा चालणार नाहीत. खरं तर, ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ (RBI) ने आज म्हणजेच 19 मे 2023 रोजी एक परिपत्रक जारी केले आहे, ज्यामध्ये ती 2000 रुपयांची नोट बंद करणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी काळजी करण्याची गरज नसल्याचेही आरबीआयने जाहीर केले आहे. RBI ने क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत हा निर्णय घेतला […]
-
पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाचा इम्रान खानला जामीन मंजूर
लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने (ATC) पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दोन प्रकरणांमध्ये 2 जूनपर्यंत जामीन मंजूर केला आहे. जिन्ना हाऊस तोडफोड प्रकरणात आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) कार्यकर्ते जिल्ले शाह हत्या प्रकरणात इम्रान खानला जामीन मिळाला आहे. इम्रान खान यांनी त्यांचे वकील, बॅरिस्टर सलमान सफदर यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती आणि जिल्ले शाह खून प्रकरणात त्यांच्याविरुद्ध […]
-
Twitter : ‘ब्लू टिक’ असणाऱ्यांना मिळणार स्पेशल फिचर; एलॉन मस्क यांची मोठी घोषणा
Elon Musk launch new feature for users : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. यामध्ये युझर्सच्या व्हेरीफाईड अकाऊंटची ओळख असलेल्या ब्लू टीक बाबात त्यांनी गेल्याकाही दिवसांपूर्वीच महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता त्यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एलॉन मस्क यांनी आता ट्विटर युझर्ससाठी नवं […]









