- Letsupp »
- international
विदेश
-
Pakistan : आमच्याकडे निवडणुका घ्यायला पैसे नाहीत; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्याचे विधान
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, देशाच्या अर्थ मंत्रालयाकडे निवडणुका घेण्यासाठी पैसे नाहीत, असे विधान केले आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ख्वाजा आसिफ यांनी आंतरराष्ट्रीय मीडियाला दिलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ख्वाजा आसिफ यांचे हे वक्तव्य आले आहे. ज्यामध्ये निवडणूक आयोगाने पाकिस्तानच्या पंजाबमध्ये होणाऱ्या प्रांतिक निवडणुका पुढे […]
-
Pakistan : काश्मीरवर बोलले, पाकिस्तानींना भर कार्यक्रमातून हाकलले; अमेरिकेतील प्रकार..
Pakistan : दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानची (Pakistan) आणि त्या देशातील नागरिकांची जगात काय किंमत आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आताही पाकिस्तान्यांनी त्यांच्या लौकिकाला साजेसा प्रकार अमेरिकेत केला आहे. त्यामुळे पाकिस्तानी (India vs Pakistan) अधिकाऱ्यांना अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमातून हाकलून देण्यात आले. वॉशिंग्टन डीसी येथील प्रेस क्लबमध्ये काश्मीरमधील (Jammu Kashmir) बदलाच्या विषयावर चर्चा […]
-
उत्तर कोरियाने केली नव्या ड्रोनची निर्मिती; पाण्याखाली आणता येणार त्सुनामी
सध्या दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या युद्धाभ्यास चालू आहे. पण यादरम्यान पुन्हा एकदा उत्तर कोरियाने संपूर्ण जगाला घाबरवले आहे. हुकूमशहा किम जोंग उन यांच्या आदेशानुसार उत्तर कोरियाने शुक्रवारी पाण्याखाली आण्विक हल्ला करणाऱ्या ड्रोनची चाचणी केली, अशी माहिती वृत्तसंस्था केसीएनएने दिली आहे. हे ड्रोन इतके धोकादायक आहे की त्याच्या हल्ल्यामुळे समुद्रात त्सुनामी येऊ शकते. युद्धाच्या काळात शत्रूच्या […]
-
पुतिन यांना अटक झाल्यास भयंकर विध्वंस, माजी राष्ट्रपतींची खुलेआम धमकी
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना अटक झाल्यास जगात भयंकर विध्वंस होणार असल्याचा अल्टिमेटमच रशियाचे माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांनी दिला आहे. तसेच पुतिन यांना अटक करण्याचा प्रयत्न झाल्यास जगात रशिया युद्धाच्या तयारीत असणार असल्याची ताकीदच मेदवेदेव यांनी दिली आहे. नितीन गडकरी आणि राज्य सरकारमध्ये वादाची ठिणगी? माजी राष्ट्रपती मेदवेदेव म्हणाले, पुतिन यांना अटक केल्यास रशियन […]
-
Philippines-Morocco UIDAI : फिलीपीन्स, मोरक्को सुद्धा राबवणार भारताची ‘ही’ प्रसिद्ध योजना, जाणून घ्या
Philippines-Morocco UIDAI : आधार कार्ड (Aadhaar card) प्रणाली भारतात आधीपासूनच खूप महत्वाचे आहे. यानंतर फिलीपीन्स(Philippines) आणि मोरोक्को (Morocco) आता त्यांच्या नागरिकांसाठी आधार कार्डचे ओपन-सोर्स तंत्रज्ञान आर्किटेक्चर स्वीकारणारे पहिले दोन देश बनले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी (२२ मार्च) याविषयीची माहिती दिली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बंगलोर (IIT-B) आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) मॉड्यूलर ओपन […]
-
डोनाल्ड ट्रम्प यांना होऊ शकते अटक… जाणून घ्या नेमकं प्रकरण काय
नवी दिल्ली : अमेरिकेचे (United States) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) हे काहींना काही कारणामुळे नेहमीच चर्चेत राहत असतात. नुकतेच त्यांची फेसबुक व युट्युबवर एंट्री झाली होती. हे सगळं सुरु असतानाच ते एका प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहे. धक्कादायक म्हणजे ट्रम्प यांना या प्रकरणात अटक देखील होऊ शकते. 2016 मध्ये पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला […]









