चार्ली कर्कचा मारेकरी पकडला; ट्रम्प यांच्या जवळच्या साथीदाराने मुसक्या आवळल्याचा दावा
चार्ली कर्कचा मारेककरी पकडला; ट्रम्प यांच्या जवळच्या साथीदाराने मुसक्या आवळल्याचा दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, चार्ली कर्कचा मारेकरी पकडला गेला आहे.
Trump says 'with a high degree of certainty' that suspect in Charlie Kirk killing has been caught, reports AP. pic.twitter.com/Jvfb1lVpw0
— Press Trust of India (@PTI_News) September 12, 2025