अहिल्यानगर ब्रेकिंग- ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांचे निधन; हृदयविकाराचा त्रास झाल्याने सुरु होता उपचार

Bhanudas Eknath Kotkar death

Bhanudas Eknath Kotkar death

Bhanudas Eknath Kotkar death: अहिल्यानगर: अहिल्यानगरमधील ज्येष्ठ नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास एकनाथ कोतकर (वय 74) यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांना हृदय विकाराचा त्रास झाल्याने सकाळी येथील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, तेथे त्यांचे निधन झाले.

follow us