लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थींना बसमध्ये सवलत

Annabhau Sathe

LetsUpp | Govt.Schemes

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी (Lokshahir Annabhau Sathe awardee)व त्याचे साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या (MSRTC Buses)बसेसमध्ये प्रवास भाड्यामध्ये सवलत दिली जाते.

योजनेच्या प्रमुख अटी : राज्य परिवहन महामंडळाच्याच बसमध्ये 100 टक्के सवलत दिली जाते.

सोमवारपासून चांदणी चौकातील वाहतूक बंद; पुणेकरांनो, ‘या’ पर्यायी मार्गांचा वापर करा

आवश्यक कागदपत्रे : विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी पुरस्कारार्थीना दिलेले ओळखपत्र

लाभाचे स्वरूप असे : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये 100 टक्के सवलत दिली जाते.

या ठिकाणी संपर्क साधावा : संबधित आगार

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.

Tags

follow us