राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क

राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क

LetsUpp l Govt. Schemes

महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना (Backward students) महाविद्यालयीन/उच्च शिक्षण (higher education)घेता यावे, विद्यार्थ्याचे गळतिचे प्रमाण कमी व्हावे. (maharashtra-tuition-fee-and-examination-fee-for-backward-class-students)

जास्त उडू नका, दिल्लीत येऊन कार्यक्रम करेन, सुप्रिया सुळेंचा भाजप नेत्याला इशारा

योजनेच्या प्रमुख अटी :
– विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा
– विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखपेक्षा जास्त मात्र उच्च उत्पन्न मर्यादा नाही.
– विद्यार्थी शालांत परीक्षेत्तर व पुढील शिक्षण घेत असलेला असावा.
– विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा

Manipur Violence :मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार, अचानक झालेल्या गोळीबारात 9 ठार, अनेक जण जखमी, 11 जिल्ह्यात कर्फ्यू

आवश्यक कागदपत्रे :
– विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला
– उत्पन्नाचा दाखला
– रहिवासी दाखला आदी

लाभाचे स्वरुप :
शालांत परीक्षोत्तर शिक्षण घेणा-या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे उत्पन्न विचारात न घेता सर्व मॅट्रिकोत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर विहीत केलेले शुल्क देण्यात येते.

अर्ज करण्याची पध्दत : http//mahaeschool.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक.

संपर्क कार्यालयाचे नाव : जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आणि महाविद्यालयाचे प्राचार्य.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube