Govt.Schemes : केंद्र सरकारच्या अनेक योजना केवळ महिलांसाठी आहेत. केंद्र सरकारने महिला सशक्तीकरणाच्या दिशेने अनेक पावले उचलली आहेत. ज्याचा लाभ मोठ्या प्रमाणात देशातील महिलांना मिळत आहे. सरकारचा उद्देश आहे की, महिलांनी सुद्धा पुरूषांसोबत खांद्याला खांदा लावून पुढे जावे, तशीही प्रत्येक क्षेत्रात महिलांची भागीदारी वाढत चालली आहे. केंद्र सरकारच्या महिलांसाठी कोण-कोणत्या कल्याणकारी योजना आहेत ते जाणून […]
Horoscope Today 2 September 2023: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Viagra : लैंगिक उत्तेजना आणि क्षमता वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या औषधांचा वापर केला जातो. गेल्या काही दिवसांपासून या प्रकारचे औषधे घेतल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये तरुणांचा अधिक समावेश आहे. त्यामुळे लैंगिक उत्तेजनासाठी सेवण करणाऱ्या गोळ्यांचा शरीरावर काय परिणाम होतो. त्यामुळे मृत्यू ओढतोय का ? याबाबत अहमदनगरमधील मनोलैंगिक तज्ज्ञ डॉ. अभय मुथा यांच्याशी संवाद […]
ESIC Pune Bharti 2023: सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आता आनंदाची बातमी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे (Employees State Insurance Corporation) यांनी वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती अतंर्गत एकूण 14 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र उमेदवारांच्या मुलाखती आयोजित […]
Indian Coast Guard Recruitment 2023 : भारतीय तटरक्षक दलाकडून असिस्टंट कमांडंटच्या(Assistant Commandant) काही जागा रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भारतीय तटरक्षक दलाने या रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण ४६ पदे भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना हे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरायचे आहेत. दहावी, बारावीच्या उमेदवारांना सरकारी […]
Govt.Schemes : महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना राज्यातील आर्थिक दुर्बल विधवा महिलांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली आहे. या महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील गरीब कुटुंबातील विधवा महिलांना दरमहा 600 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. Actor in BJP : …किती काळ काठावर उभं राहून, नावं ठेवायची? म्हणत ‘या’ अभिनेत्याचा भाजपमध्ये प्रवेश महिलांच्या पतीच्या मृत्यूनंतर […]