मुंबई : ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या दिवशी मजा करण्यासाठी पार्टी किंवा आउटिंग करणे सामान्य आहे. तुम्हालाही रेस्टॉरंटमध्ये किंवा बाहेरचे जेवण जास्त खाण्याची सवय आहे का? वजन वाढण्यासोबतच ही सवय शरीराला हानी पोहोचवू शकते. ख्रिसमस आणि नवीन वर्षात जास्त खाण्याची भीती सतावत आहे, म्हणून तुम्ही या युक्त्या वापरून स्वतःला वाचवू शकता. सावकाश खा: रेस्टॉरंटमध्ये जर तुम्हाला […]
नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून चीनमधून कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत असल्याने देशात चिंतेचे वातावरण आहे. याबाबत डॉ. रवी गोडसे यांनी मात्र कोरोनाला काहीही घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले. चीनमध्ये आलेला व्हायरस नवीन व्हेरियंट नाही, असंही ते म्हणाले. डॉ. रवी गोडसे म्हणाले की, अजिबात घाबरु नका. निधड्या छातीने त्याला समोर जा. एखाद्या गुराला 3 वर्षांपासून […]
मुंबई : अभिनेत्री तेजस्विनी पंडित आपल्या अभिनयासह बोल्ड अंदाजाने प्रेक्षकांना नेहमीच घायाळ करत असते. मात्र आता तेजस्विनी पंडितने एक धक्कादायक खुलासा केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तीने आपल्या करिअरच्या सुरूवातीला आलेला एक अनुभव सांगितला की, आपल्या करिअरच्या सुरूवातीला ती पुण्यात एका फ्लॅटमध्ये राहत होती तो फ्लॅट एका नगरसेवकाचा होता. तेजस्विनी पंडितने हा धक्कादायक खुलासा करताना […]
मुंबई : सर्व ड्रायफ्रुट्स आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी काजूची बाब काही औरच आहे. काजू खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. चला जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित आणखी काही फायदे. हाडांसाठी : काजूमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि सोडियम सारखी खनिजे आढळतात, जी हाडे मजबूत करण्याचे काम करतात. रोज काजू खाल्ल्याने हाडांची कमजोरी दूर होते. पचनासाठी फायदेशीर : काजूमध्ये फायबर […]