Horoscope Today 30 September 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Horoscope 29 September 2023: येणारा प्रत्येक दिवस नवी स्वप्न आणि नवे बदल घेऊन येत असतो. रोजचा दिवस सारखा नसतो. आयुष्यात चढ उतार येत असतात. ग्रहांच्या स्थितीवरुन राशीभविष्याचा अंदाज बांधला जातो. यामुळे राशीभविष्याच्या माध्यमातून आपण जाणून घेवू शकतो की येणारा दिवस कसा असेल? मेष (Aries): मन अशांत राहील. मन खंबीर ठेवा. एखाद्या गंभीर अथवा वादग्रस्त विषयावर […]
Government Schemes : महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी महाविद्यालय, उच्च महाविद्यालय, तंत्रनिकेतन, वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, आयटीआय आदी अल्पमुदतीचे कौशल्यावरील आधारित अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या योजनेंतर्गत वसतिगृहांची (Hostel)सोय करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व कल्याण मंत्रालयाने(Ministry of Social Justice and Welfare) ही विशेष योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे एससी, एसटी, अल्पसंख्यांक आणि […]
Eastern Railway Recruitment 2023: भारतीय रेल्वेचे (Indian Railways) जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे विभागाच्या देखभालीसाठी रेल्वे मंत्रालयाला मनुष्यबळाची गरज आहे. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेचे आयोजन करते. रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. पूर्व रेल्वे अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या (Apprentice) एकूण ३१०० रिक्त जागा भरण्यासाठी […]
Horoscope Today 28 September 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries)- आजच्या दिवशी तुम्हाला तुम्हाला अचानक मोठी रक्कम […]
WHO Repoert High blood pressure : सध्याचं तणावग्रस्त जीवन, अवेळी जेवण आणि व्यायामाचा अभाव यामुळं अवतीभवती अनेक उच्च रक्तदाबाचे (High blood pressure) रुग्ण आढळतात. दरम्यान, आता जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील उच्च रक्तदाब रुग्णांची आतापर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार, 1990 ते 2019 दरम्यान उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. एकट्या भारतात सुमारे […]