Tourinism monitors Job : भारतीय रेल्वेचे (Indian Railways)जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात आणि भारतभर भ्रमंती करतात. अनेकांचं रेल्वे विभागात काम करण्याचं स्वप्न असतं. तुमचंही IRCTC मध्ये सरकारी नोकरी करण्याचं ध्येय असेल किंवा तुम्हाला टुरिझमची आवड असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड […]
Horoscope Today: 05 जुलै राशीभविष्य… तुमचं करिअर आणि पैशांच्या बाबतीत काय सांगते तुमची रास. जाणून घ्या… मेष : आज भाग्य तुमच्या सोबत असेल. आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल. आज लांबचा प्रवासही यशस्वी होऊ शकतो. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. तुमचे राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. मिथुन : मिथुन राशीच्या लोकांना नशीब साथ […]
LetsUpp l Govt.Schemes मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के तर इतर शेतकऱ्यांना 45 टक्के क्षेत्र मर्यादेपर्यंत पाच हेक्टर क्षेत्रापर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेंतर्गत राज्यातील 34 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.(Govt.Schemes Chief Minister Sustainable Agriculture Irrigation Scheme ) राष्ट्रवादीतला संघर्ष […]
ITR filing form : आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयकर रिटर्न फायलिंग भरण्यसाठी आता केवळ 27 दिवस उरले आहेत. 31 जुलै 2023 ही यासाठी अंतिम मुदत असणार आहे. मात्र यावर्षी आयकर रिटर्न फायलिंग फॉर्ममध्ये काही बदल झाले आहेत. त्यामुळे फॉर्म भरताना करदात्यांनी ते जाणून घेणे गरजेचे आहे. काय आहेत हे बदल जाणून घेऊ… ( Changes in […]
Central Bank of India job : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) ही देशातील एक आघाडीची अग्रगण्य बॅंक आहे. या बॅंकेने मॅनेजर स्केल-२ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरतीची अधिसुचना बॅंकेने प्रकाशित केल आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक […]
ट्विटरचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. ट्विटरला टक्कर देण्यासाठी इन्टाग्रामकडून नवीन अॅप लाँच होणार आहे. ‘थ्रेड्स’ असं या नवीन अॅपचं नाव असणार आहे. इन्टाग्रामचं हे नवीन अॅप अमेरिकेत iOS App Store दाखवण्यात आलं आहे. हे फिचर 6 जुलै रोजी लॉंच करण्यात येणार आहे. भेटायला बोलावलं, गिफ्ट घेतले अन्… : बॉयफ्रेंडला लुटून, नग्नावस्थेत फेकून गर्लफ्रेंडचा […]