सध्याच्या जगात इंस्टाग्राम हे तुमच्या-माझ्यासाठी सर्वाधिक महत्वाच सोशल मीडिया बनलं आहे. म्हणजे आजकाल ट्रेंड आहे काहीही करा आणि ते इन्स्टावर पोस्ट करा. त्यामुळे इंस्टावर दरवर्षी फीचर्सवर फीचर्स येत राहतात. 2023 च्या सुरुवातीला काही खास फीचर्स तुमच्यासाठी येत आहेत. तर हे फीचर्स काय आहेत हेच जाणून घेऊ. पोस्ट शेड्यूलींग यावेळी आता इंस्टाग्रामवर देखील “शेड्यूल्ड पोस्ट्स”चे फीचर्स […]
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून व्हॉट्सअॅप मध्ये सतत काही नवीन फीचर्स येत आहेत. पण या नवीन फीचर्स सोबतच व्हॉट्सअॅप गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी अनेक फोनसाठी आपला सपोर्ट काढत आहे. या वर्षीही काही स्मार्टफोन्सवर व्हॉट्सअॅप चालणार नाही. येत्या ३१ डिसेंबर पासून व्हॉट्सअॅप अॅपल, सॅमसंग आणि इतर काही मोबाईल ब्रँडमधील जवळपास ४९ स्मार्टफोन्सना आपले सपोर्ट बंद […]
मुंबई : हिवाळ्यामध्ये गूळ खाणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. गुळात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम, गूळ इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास देखील मदत करते. त्यात कॅल्शियम, जस्त, फॉस्फरस आणि तांबे यांसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हिवाळ्यात गूळ खाण्याचा आणखी एक अतिशय आरोग्यदायी मार्ग म्हणजे ते गरम पाण्यात मिक्स करणे. हिवाळ्यात सकाळी कोमट पाण्यात गूळ टाकून पिल्याने झटपट एनर्जी मिळते. […]
मुंबई : अवघ्या काही दिवसांनी नवीन वर्ष सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत, वर्षाच्या सुरुवातीसह, त्वचेच्या काळजीसंदर्भात काही खास सवयींचा अवलंब करा जेणेकरून वर्षभर त्वचेशी संबंधित समस्यांपासून तुमची सुटका होईल. चला तर मग जाणून घेऊया, नवीन वर्षात तुम्ही कोणत्या स्किन केअर टिप्स फॉलो कराव्यात, ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी दिसेल. 1. निरोगी पदार्थ खा चुकीच्या आहारामुळे त्वचेशी […]
मुंबई : भाज्यांमध्ये पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात. जे शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता पूर्ण करते. लोकांना भाज्यांची सालं काढून खायला जास्त आवडतं. पण, तुम्हाला माहिती आहे का, काही भाज्यांची सालंही खूप फायदेशीर असतात. 1. बटाटा : बटाटे खायला सगळ्यांनाच आवडते, विशेषत: मुले बटाटे मोठ्या उत्साहाने खातात. हा भाज्यांचा राजा आहे, कोणत्याही भाजीत घालून खाऊ शकता. बटाट्याची […]
मुंबई : योग आणि इतर व्यायाम प्रकरांप्रमाणेच सायकलिंग करणं आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असतं. आठवड्यातून काही तास नियमित व्यायम करण्याचे अनेक फायदे आहेत. यासाठी सकाळच्या वेळी सायकल चालवणं अधिक उत्तम ठरू शकतं. त्यामुळे आपण सायकल चालवण्याचे नेमकं फायदे काय आहेत? जाणून घेउयात… सायकल चालवण्याचे फायदे काय? ● सायकलिंगमुळे तुम्ही फिटनेस तर नक्कीच मिळवू शकता. ● […]