मुंबई : खाण्यास स्वादिष्ट असण्यासोबतच मनुका आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हे पोषक तत्वांचे भांडार आहे. याच्या सेवनाने तुम्ही अनेक आजारांपासून मुक्ती मिळवू शकता. हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. आयुर्वेदानुसार कोरडी द्राक्षे रक्तक्षय, पोटाचे आजार इत्यादी दूर करण्यासाठी उपयुक्त मानली जातात. मनुका खाण्याचे अनेक फायदे असले तरी सकाळी रिकाम्या पोटी मनुका पाणी पिणे जास्त फायदेशीर मानले […]
आपला देश हा उत्सवप्रिय देश आहे. वर्षभरात अनेक सण-उत्सव आपल्याकडे साजरे केले जातात. पण नव्या वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रात हा सण उत्सवात साजरा केला जातो. परंतु, अनेकांना मकर संक्रात नेमकी का साजरी केली जाते? याबद्दल माहिती नसते. आजच्या दिवशी सूर्य मकर राशीतून दुसऱ्या राशीमध्ये दरवर्षी याच दिवशी प्रवेश […]
नवी दिल्ली : ऑटो एक्स्पो 2023 मध्ये, ऑटोमॅकर टोयोटाने भारतात स्वतःची एक नवीन कार सादर केली आहे. तिला टोयोटा लँड क्रूझर 300 म्हटले जात आहे, जी भारतात आतापर्यंत सर्वात महागडी कार असल्याचा दावा केला जात आहे. विश्वसनीय इंजिनामुळे ही कार सेलिब्रिटी आणि राजकारण्यांमध्ये नेहमीच लोकप्रिय आहे. या SUVकारला नेहमीच जास्त मागणी असते त्यामुळे तिचा बुकिंग […]
दिल्ली : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने खोट्या बातम्या पसरवणाऱ्या सहा यूट्यूब चॅनेलवर कारवाई केली आहे. या सहा चॅनेलचे 20 लाखापेक्षा जास्त सबस्क्राईबर होते. याशिवाय या चॅनलच्या व्हिडिओंना 50 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या वाहिन्यांची नावे आहेत- नेशन टीव्ही, सरोकार भारत, नेशन 24, संवाद समाचार, स्वर्णिम भारत, संवाद टीव्ही. Total around 111 videos, […]
पुणे : तुम्ही जर विंडोजचे युजर्स असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. विंडोज७ आणि विंडोज ८ ही दोन व्हर्जन आता तुम्हाला तुमच्या लॅपटॉप किंवा कंम्प्युटरमध्ये वापरता येणार नाहीत. विंडोजकडून या संबंधीत सविस्तर सुचना देण्यात आल्या असुन आता विंडोज७ किंवा विंडोज ८ ऐवजी तुम्ही विंडोजचं कुठल व्हर्जन वापरायचं या बाबत माहिती देण्यात आली आहे. १० जानेवारीपासून […]
नवी दिल्ली : ऑटो एक्सपोच्या दुसऱ्या दिवशी मारुतीने ऑफ रोडर एसयूव्ही जिमनी ही गाडी लॉन्च केली आहे. जिमनी इंटरनॅशनल मार्केटमध्ये अनेक वर्षांपासून आहे. तर भारतात गेल्या पाच वर्षांत अनेक वेळा वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये दिसली आहे. आता अखेर 2023 मध्ये ही गाडी लॉन्च करण्यात आली आहे. भारतात मारुतीची 4 व्हील ड्राइव्ह ऑफ रोडर एसयूव्ही जिमनी 5 डोअर […]