Pan-Aadhar Linking : 30 जून 2023 ही आधार कार्ड पॅनशी लिंक करण्याची शेवटची तारीख होती. आयकर विभाग लिंकिंग डेडलाइन वाढवणार की नाही याबद्दल अनेक तर्क लावले जात होते. सध्या, अंतिम मुदतीबाबत प्राप्तिकर विभागाकडून कोणतेही अपडेट आलेले नाही. परंतु प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी उशिरा एका ट्विटमध्ये आधार लिंकिंगसाठी शुल्क भरल्यानंतर पॅन धारकांना चलन डाउनलोड करण्यात अडचणी आल्याचे […]
Twitter Down: जगभरात ट्विटर डाऊन झाल्याची समस्या निर्माण झाली आहे. यानंतर लाखो युजर्संनी ट्विट रिफ्रेश होत नसल्याची तक्रार केली आहे. एलोन मस्ककडे मालकी आल्यानंतर ट्विटर डाउन होण्याची ही तिसरी वेळ आहे. काही युजर्संनी ट्विटरची ही समस्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती शेअर केली आहे. ऑनलाइन सेवांमधील व्यत्ययांवर लक्ष ठेवणारी वेबसाइट डाउन डिटेक्टरने सांगितले की, सुमारे […]
Navi Mumbai Municipal Corporation job : प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी असते. मात्र, आजच्या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळणे फार कठीण झाले आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होत नाही. यामुळेच अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai […]
Horoscope Today 01 July 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Thane Municipal Corporation Recruitment : ठाणे महापालिकेत (Thane Municipal Corporation Recruitment) लकरच काही जागांसाठी भरती होतेय. यासाठीची अधिसुचना प्रसिध्द झाली आहे. एकूण 70 विविध पदांसाठी ही भरती होत आहे. ही भरती प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि व्याख्याता या पदांसाठी एकत्रित वेतनावर 179 दिवसांच्या कालावधीसाठी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना 4 जुलै आणि 5 जुलै रोजी […]
Horoscope Today, 30 June 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]