दिल्ली : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने खोट्या बातम्या पसरवणाऱ्या सहा यूट्यूब चॅनेलवर कारवाई केली आहे. या सहा चॅनेलचे 20 लाखापेक्षा जास्त सबस्क्राईबर होते. याशिवाय या चॅनलच्या व्हिडिओंना 50 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या वाहिन्यांची नावे आहेत- नेशन टीव्ही, सरोकार भारत, नेशन 24, संवाद समाचार, स्वर्णिम भारत, संवाद टीव्ही. Total around 111 videos, […]
पुणे : तुम्ही जर विंडोजचे युजर्स असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. विंडोज७ आणि विंडोज ८ ही दोन व्हर्जन आता तुम्हाला तुमच्या लॅपटॉप किंवा कंम्प्युटरमध्ये वापरता येणार नाहीत. विंडोजकडून या संबंधीत सविस्तर सुचना देण्यात आल्या असुन आता विंडोज७ किंवा विंडोज ८ ऐवजी तुम्ही विंडोजचं कुठल व्हर्जन वापरायचं या बाबत माहिती देण्यात आली आहे. १० जानेवारीपासून […]
नवी दिल्ली : ऑटो एक्सपोच्या दुसऱ्या दिवशी मारुतीने ऑफ रोडर एसयूव्ही जिमनी ही गाडी लॉन्च केली आहे. जिमनी इंटरनॅशनल मार्केटमध्ये अनेक वर्षांपासून आहे. तर भारतात गेल्या पाच वर्षांत अनेक वेळा वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये दिसली आहे. आता अखेर 2023 मध्ये ही गाडी लॉन्च करण्यात आली आहे. भारतात मारुतीची 4 व्हील ड्राइव्ह ऑफ रोडर एसयूव्ही जिमनी 5 डोअर […]
पुणे : सोशल मीडियावर वेगवेगळया प्रकारचा कंटेंट तयार करुन पैसे कमावणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही. अशाच लोकांसाठी युट्यूबकडून एक नवीन संधी उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत युट्यूबवरील फक्त मोठे व्हीडीओ मॉनिटाइज होत होते. पण आता लवकरच युट्यूबवर शॉर्ट सुद्धा मॉनिटाइज होणार आहेत. येत्या १ फेब्रुवारीपासून युट्यूब शॉर्ट मॉनिटाइज होणार आहेत. तशी घोषणा युट्यूब कडून केली आहे. […]
मुंबई : उच्च युरिक अॅसिडची समस्या सध्या अनेकांना सतावत आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. युरिक अॅसिडमुळे किडनीच्या समस्या आणि हात-पायांच्या सांध्यामध्ये वेदना होऊ लागतात. शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्याने पायाला सूज येऊ लागते. याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हळद खूप प्रभावी आहे. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबायोटिक मोठ्या प्रमाणात आढळतात, जे […]
दिल्ली : व्हाट्सअॅप हे जगातील सर्वाधिक वापर होत असलेले मेसेजिंग अप आहे. आपल्या युजर्ससाठी व्हाट्सअॅप दरवर्षी काही नवीन फीचर्स आणत असते. मागच्या वर्षी कम्युनिटी फीचर्ससह काही फीचर्स व्हाट्सअॅपने आणले होते. यावर्षीही व्हाट्सअॅपकडून काही नवीन फीचर्स आणण्याची घोषणा केली आहे. हे असतील व्हाट्सअॅपचे नवीन फीचर्स डेस्कटॉप कॉल टॅब काही वर्षांपासून व्हाट्सअॅपची कॉल सर्विस मोठ्या प्रमाणात वापरली […]