- Letsupp »
- life style
लाईफस्टाईल
-
खुशखबर! महावितरणमध्ये 53 पदांसाठी भरती सुरू, ‘या’तारखेपर्यंत अर्ज करू शकता
Mahavitaran Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Distribution Company Limited) ही भारतातील सर्वात मोठ वीज वितरणं कंपनी आहे. या कंपनीत नोकरी करू इच्छिणाऱ्यांना एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. कारण महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेडने अप्रेंटिस पदाच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. महावितरण कंपनी या […]
-
WhatsAap चॅटींग करताना जहिरात पाहा नाही तर पैसे भरा; कंपनीने सांगितला प्लॅन
WhatsAap : व्हॉट्सअॅप (WhatsAap ) या इन्स्टंट मॅसेजिंग अॅपची मालकी फेसबुकची पॅरेंट कंपनी असेलल्या मेटाने घेतली. त्यानंतर व्हॉट्सअॅपमध्ये अनेक बदल करण्यात आले. त्यामुळे अनेकदा युझर्स नाराज देखील झाले. मात्र अद्याप देखील कंपनीकडून व्हॉट्सअॅपमध्ये बदल करण्याचे काही थांबलेले नाही. त्यात आता कंपनीने व्हॉट्सअॅपवर चॅटींग करताना जाहिराती दिसणार असल्याचे म्हटले आहे. त्यावर कंपनीने प्रतिक्रिया देखील दिली आहे. […]
-
Horoscope Today: मिथुन राशीचं पैशांचं अनेक दिवसांपासून रखडलेलं काम मार्गी लागेल; दिवस आंनदात जाईल
Horoscope Today 15 September 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! कृषी सेवक पदांची बंपर भरती, या तारखेपर्यंत करू शकता अर्ज
Krushi sevak Recruitmnet : राज्य सरकारच्या कृषी आणि पदुम विभागांतर्गत पूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांतील गट-क संवर्गातील कृषी सहाय्यकांची भरपूर रिक्त पदे भरण्यात येणार होती. अखेर त्याला वाट मोकळी झाली आहे. आता सरळसेवेने कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र कृषी विभागाने कृषी सेवक (Krushi sevak) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन […]
-
Horoscope Today: या राशींचं पैशांचं अनेक दिवसांपासून रखडलेलं काम मार्गी लागेल, दिवस आंनदात जाईल
Horoscope Today 14 September 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
उमेदवारांनो, खुशखबर! पनवेल महापालिकेच्या भरतीसाठी अर्ज करायला मुदतवाढ, आता ‘ही’आहे शेवटची तारीख
Panvel Municipal Corporation Recruitment : तुम्हाला पनवेल महानगरपालिका भरतीसाठी अर्ज करायचा होता का? आणि अंतिम मुदत संपल्यामुळे तुम्ही अर्ज करू शकला नाही नसाल तर काळजी करण्याचे कारण नाही. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पनवेल महापालिकेत घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेला आता मुदतवाढ मिळाली. त्यामुळे आता तुम्हाला अर्ज करण्यासाठी आणखी दोन दिवस मिळणार आहेत. पनवेल महापालिकेच्या आराखड्यानुसार […]








