Diabetes Care : मधुमेहाच्या रुग्णांनी पावसाळ्यात त्वचेची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. थंडी आणि ओलावा वाढल्यामुळे त्वचेच्या अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच या ऋतूत मधुमेहींनी स्वतःवर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यांनी त्वचेची तसेच संपूर्ण आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. पावसाळ्यात मधुमेही रुग्ण त्यांच्या त्वचेची काळजी कसे घेऊ शकतात ते पाहूया. हायड्रेटेड रहा त्वचेच्या […]
Share Market Update: इन्फोसिससह इतर आयटी कंपन्यांच्या खराब कामगिरीमुळे भारतीय शेअर बाजारातील सततच्या तेजीला ब्रेक लागला. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. आजच्या व्यवहारात एफएमसीजी समभागांमध्येही घसरण दिसून आली. बँकिंग आणि ऑटो क्षेत्राकडून पाठिंबा मिळाला नसता तर बाजारात आणखी मोठी घसरण दिसली असती.आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 887 अंकांनी घसरून 66,684 वर आणि […]
Center for Research in Ayurveda Science Recruitment : सेंटर फॉर रिसर्च इन आयुर्वेद सायन्स (CCRAS) अंतर्गत ‘वरिष्ठ रिसर्च फेलो’ (Senior Research Fellow) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना निघाली आहे. या भरती अंतर्गत, एकूण 5 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणात. पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. या […]
Horoscope Today 21 July 2023: प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries) – आजच्या दिवशी नोकरीत तुमच्या मनाच्या विरोधात वातावरण […]
Govt schemes : राज्यातील अस्पृश्यता निवारण करण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक साहाय्य म्हणून विवाह प्रोत्साहन योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत राज्य सरकार 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येते.(Govt schemes Intercaste Marriage Promotion Scheme) पंतप्रधानांनी निषेधच नाहीतर कृती करावी, मणिपूर हिंसाचारावर राज ठाकरे संतापले… आंतरजातीचय विवाह प्रोत्साहन योजनेचे लाभ काय? […]
Eklavya Model Residential School Recruitment 2023 : एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल अंतर्गत विविध पदांच्या ६ हजारांहून अधिक जागा भरण्यात येणार आहेत. या मेगा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 18 ऑगस्ट 2023 पर्यंत या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही भरती 6000 हून अधिक पदांसाठी केली जात असल्याने नोकरी शोधणाऱ्यांसाठी […]