- Letsupp »
- life style
लाईफस्टाईल
Daily Horoscope: कामाच्या ठिकाणी तणाव, कुटुंबात मात्र आनंदी वातावरण; ‘असा’ आहे वृषभ राशीचा आजचा दिवस
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
Horoscope Today: ‘मेष’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Daily Horoscope 3 October 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
-
काही तासात मजूर झाला करोडपती, 40 रुपये उसने घेऊन केले ‘हे’ काम
West Bengal News : पश्चिम बंगालच्या (West Bengal) पूर्व बर्दवानमधून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. जिथे एक रोजंदारी करणारा मजूर काही तासात करोडपती झाला. हा मजूर शेळ्यांसाठी गवत कापण्यासाठी गेला होता आणि घरी परतल्यावर त्याला कळले की तो आता करोडपती (lottery) झाला आहे. ही बातमी गावात पसरताच जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आणि लोक त्यांचे […]
-
ESIC Recruitment 2023 : कर्मचारी राज्य विमा महामंडळात 71 रिक्त पदांसाठी भरती, 30 ऑक्टोबरपर्यंत करता येणार अर्ज
ESIC Bharti 2023 : सरकारी नोकरीची (Govt job) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ (Employees State Insurance Corporation) महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांसाठी भरती (ESIC Jobs) होणार आहे. या भरतीअंतर्गत एकूण 71 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रवासामुळे मेकअप खराब झाल्यास काळजी करू नका, […]
-
Daily Horoscope: जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या… कोणत्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस?
Daily Horoscope 2 October 2023 : येणारा प्रत्येक दिवस नवी स्वप्न आणि नवे बदल घेऊन येत असतो. रोजचा दिवस सारखा नसतो. आयुष्यात चढ उतार येत असतात. (Daily Horoscope) ग्रहांच्या स्थितीवरुन राशीभविष्याचा अंदाज बांधला जातो. यामुळे राशीभविष्याच्या माध्यमातून आपण जाणून घेवू शकतो की येणारा दिवस कसा असेल? मेष (Aries): मन अशांत राहील. मन खंबीर ठेवा. एखाद्या […]
-
प्रवासामुळे मेकअप खराब झाल्यास काळजी करू नका, लोकलमध्ये महिलांसाठी ‘पावडर रूम’
Mumbai Local : लोकल ट्रेनमधून प्रवास करणार्या महिलांसाठी स्टेशन परिसरात महत्त्वाची सोय करण्यात आली आहे. महिलांच्या गैरसोय लक्षात घेऊन मध्य रेल्वेने 7 स्थानकांवर ‘महिला पावडर रूम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या खोलीत तयार झाल्यानंतर महिलांना मेकअप संबंधित साहित्य खरेदी करता येणार आहे. महिलांसाठी येथे स्वच्छतागृह, वॉश बेसिन, आरसा, टेबलची सुविधा असेल. या सुविधेचा लाभ […]
-
Bombay High Court मध्ये जिल्हा न्यायाधीशपदांच्या 8 जागांसाठी भरती सुरू, महिन्याला 1,94,660 रुपये पगार
Bombay High Court Bharti 2023: कायद्याचं शिक्षण घेतलेल्या अनेक उमदेवारांना वकिली केल्यापेक्षा न्यायाधीश म्हणून काम करण्याची इच्छा असते. आता अशा उमदेवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच एकूण 8 जिल्हा न्यायाधीश (District Judge) पदे भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. […]









