पुणे : सोशल मीडियावर वेगवेगळया प्रकारचा कंटेंट तयार करुन पैसे कमावणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही. अशाच लोकांसाठी युट्यूबकडून एक नवीन संधी उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत युट्यूबवरील फक्त मोठे व्हीडीओ मॉनिटाइज होत होते. पण आता लवकरच युट्यूबवर शॉर्ट सुद्धा मॉनिटाइज होणार आहेत. येत्या १ फेब्रुवारीपासून युट्यूब शॉर्ट मॉनिटाइज होणार आहेत. तशी घोषणा युट्यूब कडून केली आहे. […]
मुंबई : उच्च युरिक अॅसिडची समस्या सध्या अनेकांना सतावत आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. युरिक अॅसिडमुळे किडनीच्या समस्या आणि हात-पायांच्या सांध्यामध्ये वेदना होऊ लागतात. शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्याने पायाला सूज येऊ लागते. याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हळद खूप प्रभावी आहे. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबायोटिक मोठ्या प्रमाणात आढळतात, जे […]
दिल्ली : व्हाट्सअॅप हे जगातील सर्वाधिक वापर होत असलेले मेसेजिंग अप आहे. आपल्या युजर्ससाठी व्हाट्सअॅप दरवर्षी काही नवीन फीचर्स आणत असते. मागच्या वर्षी कम्युनिटी फीचर्ससह काही फीचर्स व्हाट्सअॅपने आणले होते. यावर्षीही व्हाट्सअॅपकडून काही नवीन फीचर्स आणण्याची घोषणा केली आहे. हे असतील व्हाट्सअॅपचे नवीन फीचर्स डेस्कटॉप कॉल टॅब काही वर्षांपासून व्हाट्सअॅपची कॉल सर्विस मोठ्या प्रमाणात वापरली […]
मुंबई : डाळिंब हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने आजार दूर राहतात. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. याच्या सेवनाने अनेक धोकादायक आजारांशी लढण्याची क्षमता वाढते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही डाळिंबाचे दाणे खाऊ शकता किंवा त्याचा रस पिऊ शकता. डाळिंबात इतर फळांपेक्षा जास्त अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे शरीरातील अनेक धोकादायक आजार दूर करण्यात मदत […]
सध्याच्या जगात इंस्टाग्राम हे तुमच्या-माझ्यासाठी सर्वाधिक महत्वाच सोशल मीडिया बनलं आहे. म्हणजे आजकाल ट्रेंड आहे काहीही करा आणि ते इन्स्टावर पोस्ट करा. त्यामुळे इंस्टावर दरवर्षी फीचर्सवर फीचर्स येत राहतात. 2023 च्या सुरुवातीला काही खास फीचर्स तुमच्यासाठी येत आहेत. तर हे फीचर्स काय आहेत हेच जाणून घेऊ. पोस्ट शेड्यूलींग यावेळी आता इंस्टाग्रामवर देखील “शेड्यूल्ड पोस्ट्स”चे फीचर्स […]
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून व्हॉट्सअॅप मध्ये सतत काही नवीन फीचर्स येत आहेत. पण या नवीन फीचर्स सोबतच व्हॉट्सअॅप गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी अनेक फोनसाठी आपला सपोर्ट काढत आहे. या वर्षीही काही स्मार्टफोन्सवर व्हॉट्सअॅप चालणार नाही. येत्या ३१ डिसेंबर पासून व्हॉट्सअॅप अॅपल, सॅमसंग आणि इतर काही मोबाईल ब्रँडमधील जवळपास ४९ स्मार्टफोन्सना आपले सपोर्ट बंद […]