Horoscope 2 Aug 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries)- आजच्या दिवशी तुम्हाला तुम्हाला अचानक मोठी रक्कम मिळू […]
Income Tax Return : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 होती. पण तरीही तुम्ही आयटीआर भरला नसेल, तर तुम्ही ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत भरू शकता. ज्या करदात्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक नाही, त्यांच्यासाठी दंडाशिवाय ITR भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै होती. रिपोर्टनुसार, बहुतेक करदात्यांनी आधीच त्यांचे विवरणपत्र भरले आहे. ज्यांनी […]
QR Code on Medicines: औषध खरी की खोटी याचं टेन्शन नेहमीच असतं. तुम्ही मेडिकल स्टोअरमधून खरेदी करत असलेले औषध खरे आहे की नाही, आता त्याबाबत टेन्शन घेण्याची गरज नाही. आजपासून तुम्ही QR कोड स्कॅन करून औषध खरी आहे की नाही हे स्वतःच जाणून घेऊ शकता. केंद्र सरकारने आजपासून म्हणजेच 1 ऑगस्टपासून 300 औषधांवर क्यूआर कोड […]
Daily Horoscope 01 August 2023 : येणारा प्रत्येक दिवस नवी स्वप्न आणि नवे बदल घेऊन येत असतो. रोजचा दिवस सारखा नसतो. आयुष्यात चढ उतार येत असतात. ग्रहांच्या स्थितीवरुन राशीभविष्याचा अंदाज बांधला जातो. यामुळे राशीभविष्याच्या माध्यमातून आपण जाणून घेवू शकतो की येणारा दिवस कसा असेल? मेष (Aries): मन अशांत राहील. मन खंबीर ठेवा. एखाद्या गंभीर अथवा […]
Horoscope Today 31 July 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries) – आजच्या दिवशी नोकरीत तुमच्या मनाच्या विरोधात […]
India Post Payments Bank Bharti 2023: बँकेत सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत (Indian Post Payments Bank) 132 पदांची भरती निघाली आहे. बँकेने अधिसूचना जारी करून कंत्राटी पद्धतीने भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ज्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. 26 जुलैपासून […]