नवी दिल्ली : आजकाल सोशल मीडिया न वापरणारा माणूस शोधून सापडणार नाही. सोशल मिडिया वापरून त्यावर आपली मते मांडणे आपल्याला नवीन नाही. यामध्ये सोशल मीडियावर इमोजी मधून व्यक्त होणंही आपल्या सगळयांना माहित आहेच. पण याच इमोजी आता गुगल मीट मध्येही वापरता येणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात गुगल मीटचा सर्वाधिक वापर झाला. लॉकडाउनमुळे घरातुन काम करताना ऑफिसच्या […]
डाळिंबाच्या सालीचा फायदा एका डाळिंबात किती प्रकारची औषधे दडलेली आहेत माहीत नाही. अनेक गुणांनी भरलेल्या या फळाच्या बियांची चव जेवढी गोड आहे, तितकीच त्याची सालेही गुणकारी आहेत. तर मग जाणून घ्या फायदे… ‘एक डाळिंब आणि शंभर आजार’ ही म्हण तुम्ही ऐकली असेलच, खरं तर ही म्हण डाळिंबाच्या गुणधर्माचा विचार करून बनवण्यात आली आहे. कारण एका डाळिंबाच्या […]
पुणे : प्राथमिक आणि द्वितीय संपर्क केंद्र डायल-112 या कार्यप्रणालीत आता व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात आला आहे. या एकत्रित प्रणालीचे लोकार्पण आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आले. राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्थेवरील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या परिषदेच्या प्रारंभी हे लोकार्पण त्यांनी केले. महाराष्ट्र […]
मुंबई : टाटा मोटर्सने ग्रेटर नोएडा येथे सुरू असलेल्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये 4 इलेक्ट्रिक कार सादर करून ऑटोमोटिव्ह उद्योगात खळबळ उडवून दिली आहे. कंपनीने आपल्या हॅरियर SUV, Tata Curve ची EV आवृत्ती आणि Tata Avinya ची इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. शेवटची दाखवलेली टाटा सिएरा ईव्ही कोणालाच अपेक्षित नव्हती. हे ऑटो एक्सपो 2020 मध्ये […]
मुंबई : खाण्यास स्वादिष्ट असण्यासोबतच मनुका आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हे पोषक तत्वांचे भांडार आहे. याच्या सेवनाने तुम्ही अनेक आजारांपासून मुक्ती मिळवू शकता. हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. आयुर्वेदानुसार कोरडी द्राक्षे रक्तक्षय, पोटाचे आजार इत्यादी दूर करण्यासाठी उपयुक्त मानली जातात. मनुका खाण्याचे अनेक फायदे असले तरी सकाळी रिकाम्या पोटी मनुका पाणी पिणे जास्त फायदेशीर मानले […]
आपला देश हा उत्सवप्रिय देश आहे. वर्षभरात अनेक सण-उत्सव आपल्याकडे साजरे केले जातात. पण नव्या वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रात हा सण उत्सवात साजरा केला जातो. परंतु, अनेकांना मकर संक्रात नेमकी का साजरी केली जाते? याबद्दल माहिती नसते. आजच्या दिवशी सूर्य मकर राशीतून दुसऱ्या राशीमध्ये दरवर्षी याच दिवशी प्रवेश […]