मुंबई : अनेक वेळा आपण खाण्यापिण्याशी संबंधित अशा काही चुका करत असतो ज्याची आपल्याला जाणीव नसते आणि या चुका आपल्या आरोग्यावर परिणाम करतात, परिणामी आपल्याला उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह, थायरॉईड आणि लठ्ठपणा यांसारख्या आजारांचा धोका वाढतो इतकेच नाही तर कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराचा धोकाही वाढू शकतो.जाणून घ्या अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे हे सर्व आजार होण्याचा धोका […]
मुंबई : दररोज दूध प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. “दूध प्या आणि निरोगी राहा” हे तुम्ही ऐकले असेल अर्थात हे खरे आहे की दुधाच्या सेवनाने तुमचे शरीर अनेक प्रकारे मजबूत होते. दूध हे कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत आहे, जे निरोगी राहण्यासाठी खूप महत्वाचे आहे. दररोज किमान एक ग्लास दूध पिणे चांगले मानले जाते. दूध […]
मुंबई : अमेरिकेच्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी (Adani) समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. पण अदानी समूहाच्या शेअर्सच्या या घसरणीने एलआयसीला (LIC) जबरदस्त झटका दिला आहे. शुक्रवारी एकाच दिवसात अदानी समूहाच्या बाजार भांडवलात 3.37 लाख कोटी रुपयांची मोठी घसरण झाली आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीला यामुळे 16,627 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. […]
मुंबई : दिवसभराच्या गडबडीत महिला स्वतःची काळजी घेणे विसरतात. परंतु स्वयंपाकघरात असलेल्या काही गोष्टींचे सेवन करून तुम्ही तुमचा मूड आणि आरोग्याची काळजी घेऊ शकता. शारिरीक आरोग्य आणि मानसिक आरोग्य नीट ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमचे शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही व्यस्त वेळापत्रकातही स्वतःची काळजी कशी घेऊ […]
मुंबई : काहीजण आयुष्यभराची कमाई हे घर घेण्यासाठी घालत असतात. या व्यवहारात फसवणूक होऊ नये, अडचणीत येऊ नये, याकरिता महारेराने घर खरेदीदारांसाठी, गुंतवणूकदारांसाठी 5 मूलभूत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. (new home ) या सूचनांनुसार गुंतवणूक करताना काळजी घेतल्यास सुरक्षित गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. यामध्ये प्रकल्प महारेराकडे नोंदणीकृत आहे का ? महारेराच्या संकेतस्थळावर […]
जर्मन सॉफ्टवेअर दिग्गज असलेल्या SAP या कंपनीत जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील टाळेबंदीच्या लाटेत सामील होऊन यावर्षी सुमारे ३ हजार नोकऱ्या कमी करण्याची योजना आखली आहे. पारंपारिक सॉफ्टवेअर आणि क्लाउड-आधारित संगणकीय सेवा दोन्ही ऑफर करणार्या या कंपनीने सांगितले आहे की, कंपनीचा मुख्य व्यवसाय मजबूत करण्यासाठी आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी कंपनीने ही योजना आखली आहे. त्यातून कंपनीची पुनर्रचना केली […]