नवी दिल्ली : Citron भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक हॅचबॅक कार लॉन्च करण्यासाठी तयार झाली आहे. फेब्रुवारी महिन्यातच कंपनी Citroen eC3 इलेक्ट्रिक हॅचबॅक लॉन्च करू शकते. दरम्यान या इलेक्ट्रिक कारचे अधिकृत बुकिंग गेल्या महिन्यातच सुरू झाले आहे. Citroen eC3 इलेक्ट्रिकचे बुकिंग जानेवारीमध्येच सुरू झाले होते. ही कार खरेदी करण्यास इच्छुक असलेल्यांना कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा त्यांच्या […]
सध्याच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांच्या खाण्याच्या सवयी बिघडताहेत. आणि यामुळं लोक सतत नवीन आजारांना बळी पडत आहेत. सतत खाण्या-पिण्याच्या चुका करत राहिल्याने उच्च रक्तदाब (High blood pressure) आणि हृदयविकाराचा (Heart disease) धोका वाढतो, तसेच शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही वाढतं. कोलेस्ट्रॉल (Cholesterol) अनेक कारणांसाठी माणसाच्या शरीरासाठी आवश्यक असतं. परंतु शरीरात कोलेस्ट्रॉलच्या वाढत्या प्रमाणामुळे आपल्याला हृदयासंबंधी […]
Apple चे आयफोन हे तुम्हा-आम्हासाठी नवीन नाहीत. अॅपलच्या सर्वच उत्पादनाची जगभर चर्चा होत असते. अशीच एक चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. अॅपलने काही महिन्यापूर्वी बाजरात आणलेल्या iPhone 14 Pro मध्ये शूट केलेल्या एक शॉर्टफिल्मचा सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या शॉर्टफिल्मचे नाव आहे फुरसत. हि शॉर्ट फिल्म अँपलच्या iPhone 14 Pro वर शूट […]
मुंबई : व्हॅलेंटाइन डेला सुंदर दिसणे हा तुमचा हक्क आहे. सौंदर्य असे आहे की पाहणारा तुमच्या चेहऱ्यावरून नजर हटवू शकत नाही. आता असा विचार करा की तुम्हाला अशी चमक मिळेल, तीही अगदी कमी खर्चात. तेही घरी बसल्यावर. हिंग असो वा तुरटी लावली तर चेहऱ्याचा रंगही सोनेरी होतो. चेहऱ्यावर सोनेरी चमक येण्यासाठी तुम्हाला जास्त कष्टही करावे […]
मुंबई : कॅन्सरचा आजार जसा गंभीर आहे तसाच भयानक आहे. लोकांना याची भीती वाटते कारण एकदा का तो झाला मग त्यातून सुटका होणे कठीण असते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, 2020 मध्ये केवळ एक कोटी लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला. संपूर्ण जगात प्रत्येक 6 पैकी एक मृत्यू कर्करोगामुळे होतो. कर्करोगाच्या बहुतेक प्रकरणांमध्ये, मनुष्य स्वतःच जबाबदार असतो. आजच्या […]
मुंबई : रात्री अनेक वेळा तुम्ही गाढ झोपेत असता आणि तुम्हाला अचानक खूप तहान लागते. यामुळे झोपेचा त्रास होतो. घाम येऊ लागतो आणि घसा कोरडा होतो. आजकाल ही समस्या प्रत्येकामध्ये दिसून येत आहे. या समस्येकडे हलकेच दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. म्हणूनच जेव्हा जेव्हा अशी समस्या येते तेव्हा आपण सावध असले पाहिजे. या समस्येचे कारण […]