Govt.Schemes : महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना राज्यातील आर्थिक दुर्बल विधवा महिलांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली आहे. या महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील गरीब कुटुंबातील विधवा महिलांना दरमहा 600 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. Actor in BJP : …किती काळ काठावर उभं राहून, नावं ठेवायची? म्हणत ‘या’ अभिनेत्याचा भाजपमध्ये प्रवेश महिलांच्या पतीच्या मृत्यूनंतर […]
Horoscope Today 30 August 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
Govt Schemes : डेअरी फार्मिंग योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना व्याजाशिवाय कर्ज देणे, त्यामुळे ते आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालवू शकतील. दुधाच्या उत्पादनास चालना दिल्याने बेरोजगारीच्या प्रमाणात घट होऊन ग्रामीण भागात नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. फणा काढाल तर ठेचणारच; महादेव जानकरांचा भाजपला कडक शब्दांत इशारा अनुदान आणि लाभ : – अर्जदार दुग्ध उत्पादनांवर प्रक्रिया […]
Raksha Bandhan 2023 : हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधन (Raksha Bandhan) सण अत्यंत महत्वाचा मानला जातो. हा सण बहिण-भावाच्या प्रेमाचं प्रतिक मानला जातो. हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचबरोबर हिंदू धर्मामध्ये मुहूर्त, तिथी आणि काळ यांनाही महत्व दिलं जातं. त्यातच यंदाचा रक्षाबंधनचा सण 30 ऑगस्टला साजरा करायचा की 31 ऑगस्टला याबद्दल मोठा संभ्रम निर्माण […]
Reliance Industries : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) लवकरच विमा क्षेत्रात प्रवेश करणार आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) त्यांनी घोषणा केली आहे. लवकरच Jio Financial Services कंपनी विमा क्षेत्रात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या कंपनीचे अलीकडेच रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये विलिनीकरण करण्यात आले आहे आणि शेअर […]
National Seeds Corporation Recruitment 2023 : नॅशनल सीड्स कॉर्पोरेशनने (National Seeds Corporation) काही पदांसाठी भरती काढली आहे. या भरतीअंतर्गत कनिष्ठ अधिकारी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 89 जागा भरल्या जातील. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज भरणं 28 ऑगस्टपासून सुरू होणार असून […]