नवी दिल्ली : आजवर तुम्ही विनागियर असलेल्या इलेक्ट्रिक बाईक पाहिल्या असतील मात्र आता चक्क गियरवाली इलेक्ट्रिक बाईक भारतात लॉन्च करण्यात आली आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल मात्र हे खरे आहे. नुकत्याच झालेल्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये, भारतीय स्टार्टअप मॅटर एनर्जीने (Matter Energy) आपली नवीन इलेक्ट्रिक बाइक दाखवली, ही बाईक खूप लोकप्रिय झाली कारण […]
मुंबई : अंकुरलेले धान्य आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते हे तर आपल्या सर्वांना माहितीच असेल. अंकुरित मूग, अंकुरलेली मटकी, अंकुरलेले शेंगदाणे आणि अंकुरलेले गहू या सर्वाचा शरीराला मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो. त्याचप्रमाणे अंकुरलेला हरभरा देखील पौष्टिकतेच्या बाबतीत कमी नाही. अंकुरलेले हरभरे म्हणजे प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे यांच्या मुख्य स्रोत आहे. अंकुरलेल्या हरभऱ्यात फायबर, मॅंगनीज, […]
मुंबई : भारतात बहुतांश लोक सकाळी झोपेतून उठले की चहा पितात. चहा पिणाऱ्यांची संख्या देशात दिवसेंदिवस वाढतच आहे. काही लोक दिवसभरात अनेकदा चहा पितात. तर काही लोकांना कॉफी पिण्याची सवय असते. मात्र, चहा-कॉफीचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. चहा आणि कॉफीचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रात्री झोपण्यापूर्वी […]
नवी दिल्ली : गेल्या महिन्यात उष्णतेने (Heat wave) फेब्रुवारीतील 122 वर्षांचा विक्रम मोडला आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, उत्तर आणि मध्य भारतात दिवसाचे सरासरी तापमान सामान्यपेक्षा 1.73 अंश सेल्सिअस जास्त होते. यापूर्वी 1901 मध्ये फेब्रुवारीमध्ये 0.81 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) मार्च ते मे या […]
मुंबई : फळे हे नेहमीच शरीरासाठी फायदेशीर असतात. यातच पपई देखील अनेकांना आवडते व हे फळ बाजारात सहज उपलब्ध देखील होत असते. पपई ही खायला जेवढी गोड आहे तेवढीच तिचे फायदे देखील अमूल्य आहे. पपई खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. यामध्ये मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन, फायबर असे पोषक घटक आढळतात. त्वचेसाठी तसेच पोटाच्या समस्यांवर पपई फायदेशीर […]
नवी दिल्ली : फ्रेंच कार कंपनी Citroen नं इलेक्ट्रिक EC3 भारतीय बाजारात लॉन्च केलीय. यात कोणते फिचर्स देण्यात आले आहेत? बॅटरी चार्ज केल्यानंतर किती किलोमीटर चालेल? तसेच कंपनीनं त्याची किंमत काय ठेवली आहे आणि कोणत्या इलेक्ट्रीक कारसह ती बाजारात स्पर्धा करेल. याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. EC3 भारतीय बाजारपेठेत Citroen नं लॉन्च केले आहेत. Citroen […]