Credit card security : आजकाल बरेच लोक क्रेडिट कार्ड वापरतात. पण ते सुरक्षित कसे ठेवायचे हे फार कमी लोकांना माहिती आहे. तुम्ही देखील क्रेडिट कार्ड वापरकर्ते असल्यास, तुम्ही नेहमी त्याच्या सुरक्षिततेबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. जर तुम्हाला याची माहिती नसेल, तर तुमच्या क्रेडिट कार्डचा कधीही गैरवापर होऊ शकतो. तथापि, काही गोष्टी लक्षात ठेवून, आपण त्याची सुरक्षितता […]
अनेक जण हे नोकरीच्या (Jovb शोधात आहे. मात्र, स्पर्धा इतकी वाढली की, नोकरी मिळणं अवघड झालं आहे. मात्र, आता तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. Bharat Electronics Limited (BEL) पुणे यांनी अभियांत्रिकी सहाय्यक, तंत्रज्ञ, प्रशिक्षणार्थी अधिकारी-I पदांच्या एकूण 11 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या पद भरतीसाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज बोलावले आहेत. या […]
Today Horoscope 11 August 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today ):- आवडी-निवडी साठी खर्च कराल. धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ घालवाल. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. […]
All India Institute of Medical Science Recruitment : देशभरातील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये (AIIMS) नोकरी मिळवण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, आजच्या स्पर्धेच्या युगात कोणत्याही महत्त्वाच्या संस्थेत नोकरी (Job) मिळणे हे अत्यंत अवघड काम आहे. दरम्यान, जर तुम्ही बेरोजगार असाल आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुमच्यासाठी […]
Horoscope 10 August 2023 : 10 ऑगस्ट राशीभविष्य… तुमचं करिअर आणि पैशांच्या बाबतीत काय सांगते तुमची रास. जाणून घ्या… मेष : आज भाग्य तुमच्या सोबत असेल. आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल. आज लांबचा प्रवासही यशस्वी होऊ शकतो. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. तुमचे राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. मिथुन : मिथुन राशीच्या […]
Maya operating system : सायबर सुरक्षेच्या विरोधात संरक्षण मंत्रालयाने मोठे पाऊल उचलले आहे. आता Maya OS नावाची स्वदेशी विकसित ऑपरेटिंग सिस्टिम संगणकांत इंस्टॉल केली जाणार आहे. या वर्षअखेरीस ही सिस्टिम अस्तित्वात येणार आहे. ही नवीन ओएस मायक्रोसॉफ्टच्या विंडोजची जागा घेईल. सरकाराचे या सिस्टिमद्वारे सायबर हल्ल्यांपासून संगणकांचे संरक्षण करण्याचे उद्दिष्ट आहे. ही नवीन ओएस लवकरच सशस्त्र […]