मुंबई : भरडधान्य दिन म्हणून एक दिवस साजरा करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने मान्य केला. 2023 हे वर्ष भरड धान्य दिन म्हणून साजरे केले जात आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतात पूर्वी भरडधान्यांचे पीक भरपूर होते. याचे पुरावे प्राचीन संस्कृतींमध्ये सापडले आहेत. भारताने 2018 हे वर्ष बाजरीसाठी राष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले होते. […]
नवी दिल्ली : इलेक्ट्रीक वाहन (Electric vehicle) वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भविष्यात इलेक्ट्रीक वाहने स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण बॅटरीमध्ये लागणाऱ्या लिथियमचा (lithium) मोठा साठा देशात मिळाला आहे. देशातील 11 राज्यात खनिजांचा मोठा साठा मिळाला आहे. भारताला आतापर्यंत 100 टक्के लिथियम आयात करावे लागत होते. आता लिथियमसह सोन्याचाही साठा (lithium and gold)मिळाला आहे. भारतीय भूवैज्ञानिक […]
मुंबई : ज्याप्रमाणे शरीरात काही आजारामुळे लक्षणे दिसू लागतात, त्याचप्रमाणे तुमच्या जिभेचा आकारही शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता असल्याचे दर्शवू लागतो. जिभेला सुरकुत्या पडणे ही जीवनसत्त्वांची कमतरता देखील असू शकते. तुम्ही तुमच्या शरीराची जीवनसत्वाची गरज पूर्ण करण्यात अयशस्वी होऊ शकता, त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, तुमच्या जिभेचा रंग वेगळा होत असेल किंवा जिभेला सुरकुत्या पडत असतील तर […]
पुणे : सौंदर्य आणि स्त्रिया हे समीकरण कालातीत आहे. असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. त्यामध्ये आजच्या घडीला ब्युटी पार्लरशिवाय कोणता सण-समारंभ असो किंवा दैनंदिन जीवनाचे पान ही हालू शकत नाही. मात्र प्रत्येक गोष्टीचे फायदे तसे तोटे देखील असतात. त्यामुळे पार्लर किंवा घरी देखील व्हॅक्सिंग करताना काळजी घेणे गरजेचे असते. यामध्ये विशेषतः बिकीनी व्हॅक्स करताना […]
मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बदाम, बेदाणे, पिस्ता, शेंगदाणे आणि काजू यांसारखे हे सर्व ड्रायफ्रूट्स वेगवेगळ्या प्रकारे आरोग्यासाठी फायदे देतात. या ड्रायफ्रुट्समध्ये समाविष्ट असलेल्या काजूमध्ये प्रथिने, फायबर आणि मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस, जस्त, तांबे यांसारखी खनिजे भरपूर असतात. काजूमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6 आणि थायमिन देखील मुबलक प्रमाणात असते. तुम्ही तुमच्या आहारात […]
गेल्या काही महिन्यापासून ट्विटरची ट्विटर ब्लू (Twitter Blue) ही सेवा भारतात केव्हा सुरु होणार याची चर्चा होती. अखेर काल ट्विटरकडून (Twitter) भारतासाठी ही सेवा सुरु केली आहे. ट्विटरने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार ८ फेब्रुवारीपासून भारत, ब्राझील आणि इंडोनेशिया मध्ये ही सेवा नव्याने सुरु केली आहे. काय असेल किंमत ? सध्या ही सेवा सध्या वेबवर 650 रुपये […]