Govt.Schemes : राज्यातील टंचाईग्रस्त परिस्थिती पाहता शेतकऱ्यांकडे पिकाला संरक्षित सिंचनासाठी अस्तित्वात असलेल्या विहिरीद्वारे पाण्याची उपलब्धता होण्याच्या अनुषंगाने जागतिक बँक(World Bank) अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत(Nanaji Deshmukh Agricultural Sanjeevani Projects) भूजल पुनर्भरण यासाठी विहीर पुनर्भरण हे वैयक्तिक लाभाची योजना राबवली जाते. नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पामध्ये समाविष्ट केलेल्या गाव समूहातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान […]
Shravan 2023 : हिंदू पंचागामध्ये येणारा पाचवा महिना म्हणजे श्रावण महिना. हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. यामध्ये हिंदूंकडून अनेक व्रत-वैकल्य केली जातात. या महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन असे महत्त्वाचे सण असतात. या महिन्यात मांसाहारही टाळला जातो. विशेषतः श्रावणातील सोमवारी शिवभक्तांकडून शिवपूजन आणि उपवास केला जातो. यावर्षी मात्र अधिक श्रावण महिना आल्याने मूळ श्रावण महिना नेमका […]
Daily Horoscope 17 July 2023: येणारा प्रत्येक दिवस नवी स्वप्न आणि नवे बदल घेऊन येत असतो. रोजचा दिवस सारखा नसतो. आयुष्यात चढ उतार येत असतात. ग्रहांच्या स्थितीवरुन राशीभविष्याचा अंदाज बांधला जातो. यामुळे राशीभविष्याच्या माध्यमातून आपण जाणून घेवू शकतो की येणारा दिवस कसा असेल? मेष (Aries): मन अशांत राहील. मन खंबीर ठेवा. एखाद्या गंभीर अथवा वादग्रस्त […]
Kidney problem : पावसाळ्यात उष्णतेपासून दिलासा मिळतो. मात्र या ऋतूत आजारांचा धोका अधिक वाढतो. पावसाळ्यात संसर्ग अधिक वेगाने पसरतो, ज्यामुळे किडनी देखील खराब होऊ शकते. त्यामुळेच या मोसमात किडनीच्या रुग्णांची संख्या अधिक असते. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की पावसाळ्यात हवा, पाणी आणि अन्नामध्ये अधिक बॅक्टेरिया आढळतात. अशा स्थितीत अन्नात थोडीशी गडबड देखील अन्न विषबाधा आणि अतिसाराचे […]
Agriculture Department recruitment : राज्य सरकारच्या कृषी विभागाने लघुलेखक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधीक्षकांच्या रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहिर करण्यात आली आहे. ही पदे सरळसेवेने भरण्याकरता या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासांटी पात्र असणारे महाराष्ट्र राज्यातील आणि कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा […]
sweet corn soup : सूप कोणत्याही ऋतूत छान लागते. पण हिवाळ्यात आणि पावसात ते खाण्याचा आनंद द्विगुणित होतो. आज आम्ही तुम्हाला मक्याच्या दाण्याचे सूप कसे बनवायचा ते सांगणार आहोत. ही एक खास रेसिपी आहे. जे घरी सहज बनवता येते. हे कमी वेळात सहज बनवता येते आणि त्याची चवही छान लागते. ते बनवण्यासाठी तुम्हाला फक्त कॉर्न […]