BHEL मध्ये सुपरवायझर ट्रेनी ७५ पदाच्या जागांसाठी भरती सुरू, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

  • Written By: Published:
BHEL मध्ये सुपरवायझर ट्रेनी ७५ पदाच्या जागांसाठी भरती सुरू, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

BHEL Recruitment 2023 : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये नोकरीची उत्तम संधी उपलब्ध आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) यांनी सुपरवायझर ट्रेनी पदांच्या 75 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. सदर भरतीच्या माध्यमातून एकूण 75 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2023 आहे. Bharat Heavy Electricals Limited Recruitment 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊ या.

‘फक्त एका गोष्टीमुळे जयंत पाटील आमच्यासोबत आले नाहीत’; मुश्रीफांकडे नेमकं कोणतं सिक्रेट? 

पदाचे नाव – सुपरवायझर ट्रेनी

शाखा – सिव्हिल, मेकॅनिकल, एचआर

एकूण रिक्त पदे– 75

शैक्षणिक पात्रता –

सिव्हिल: 65% गुणांसह सिव्हिलमधील अभियांत्रिकी पदविका.

मेकॅनिकल: 65% गुणांसह मेकॅनिकलमधील अभियांत्रिकी पदविका.

HR: 65% गुणांसह व्यवसाय प्रशासन/सामाजिक कार्य/व्यवसाय व्यवस्थापन विषयात पदवी/BBS/BMS

वय श्रेणी –
खुला प्रवर्ग – 18 ते 27 वर्षे.
ओबीसी – 3 वर्षांची सूट.
मागासवर्गीय – 5 वर्षांची सूट.

अर्ज शुल्क –
ओपन/EWS/OBC – रु 795.
मागासवर्गीय/पीडब्ल्यूडी/माजी सैनिक – 295 रुपये.

अधिकृत वेबसाइट – https://www.bhel.com/

ऑनलाइन अर्जाची लिंक – https://careers.bhel.in/st_2023/jsp/et_eng_index.jsp

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरूवात – 25 ऑक्टोबर 2023

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2023

जाहिरात-
https://drive.google.com/file/d/1QIOQNcWXIM98KOpQYxy3McVC9x-49Dg3/view

अर्ज कसा करावा?
BHEL च्या अधिकृत वेबसाइटला bhel.com वर भेट द्या.
मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या भरती लिंकवर क्लिक करा.
एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे उमेदवारांना वर्तमान नोकरीच्या रिक्त जागांवर क्लिक करावे लागेल.
ट्रेनी लिंकवर क्लिक करा आणि स्वतःची नोंदणी करा.
नोंदणी पूर्ण झाल्यावर, तुमच्या खात्यात लॉग इन करा.
अर्ज भरा आणि अर्ज फी भरा.
सबमिट वर क्लिक करा आणि पृष्ठ डाउनलोड करा.
भविष्यातील गरजेसाठी त्याची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube