BEL Recruitment 2023 : बीईएलमध्ये 232 जागांसाठी बंपर भरती, इंजिनिअर्संना करता येणार अर्ज

BEL Recruitment 2023 : बीईएलमध्ये 232 जागांसाठी बंपर भरती, इंजिनिअर्संना करता येणार अर्ज

BEL Recruitment 2023 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने प्रोबेशनरी इंजिनिअर, प्रोबेशनरी ऑफिसर आणि प्रोबेशनरी अकाउंट ऑफिसर पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑक्टोबर 2023 आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भर्ती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबद्दल तपशीलवार माहिती नोटिफिकेशमध्ये दिली आहे.

Asian Games 2023 : चिराग-सात्विक जोडीने केला पराक्रम, बॅडमिंटन स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक 

अधिकृत अधिसूचना वाचल्यानंतर उमेदवारांना विहित तारखेपर्यंत अर्ज करावा लागेल. कारण त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. महत्त्वाची बाब म्हणजे उमेदवारांनी अर्जात कोणतीही चूक करू नये. कारण चुकीच्या पद्धतीने भरलेला फॉर्म स्वीकारला जाणार नाही.

पदाचे नाव – प्रोबेशनरी इंजिनिअर्स, प्रोबेशनरी ऑफिसर, प्रोबेशरी अकाऊंट्स ऑफीसर

एकूण रिक्त पदे– 232

प्रोबेशनरी इंजिनिअर : 205 पदे
प्रोबेशनरी ऑफिसर : 12 पदे
प्रोबेशनरी अकाउंट्स ऑफिसर: 15 पदे

शैक्षणिक पात्रता –
प्रोबेशनरी इंजिनीअर: संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी.
प्रोबेशनरी ऑफिसर: एमबीए/एमएसडब्ल्यू/पीजी/पीजी डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट/इंडस्ट्रियल रिलेशन/पर्सोनल मॅनेजमेंट.
प्रोबेशनरी अकाउंट्स ऑफिसर: CA/CMA.

वयोमर्यादा-
खुला प्रवर्ग – कृपया जाहिरात पहा.
ओबीसी – 3 वर्षांची सूट.
मागासवर्गीय – 5 वर्षांची सूट.

अर्ज शुल्क –
ओपन/ओबीसी/ईडब्ल्यूएस- रु 1180
मागासवर्गीय – कोणतीही फी नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

ऑनलाइन अर्जाची सुरुवात – 4 ऑक्टोबर 2023

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाइट – http://www.bel-india.in/

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक – https://cdn.dicialm.com/EForms/configuredHtml/1258/84142/Index.html

जाहिरात –
https://drive.google.com/file/d/1lpkt8ytLgBie-OTU0JxjJrrwJc8h2gAp/view

असा अर्ज करा-
सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करा.
यानंतर फॉर्म भरा आणि सबमिट करा.
यानंतर कागदपत्रे अपलोड करा.
यानंतर फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube