Horoscope Today 13 July 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Security Printing and Minting Corporation of India : सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काही पदांसाठी भरती (SPMCIL Recruitment 2023) जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत, सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या 37 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवार 8 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरतीसाठी आवश्यक […]
HDFC Bank-HDFC Merger: एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीच्या रिव्हर्स विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँक निफ्टीची नवीन बाहुबली बनली आहे. निर्देशांकातील बँकेचे मुल्य मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कंपनीपेक्षा जास्त झाली आहे. एचडीएफसी शेअर्समधील ट्रेडिंग 13 जुलैपासून स्टॉक एक्सचेंजमध्ये बंद होणार आहे. विलीनीकरणानंतर, HDFC बँकेचे मुल्य 14.43% पर्यंत वाढणार आहे. सध्या, रिलायन्स ऑन निफ्टीचे मुल्य 10.9% आहे, जे 10.8% […]
Stay Young Project: जसे जसे वय वाढत जाते तसे प्रत्येकाला चिंता वाटत राहिते वृद्ध होण्याची. त्यासाठी वेगवेगळ्या उपायही करतात. कोणी महागडे प्रोडक्ट वापरतात तर कोणी जीममध्ये तासंनतास घालवतात. पण वय कोणाला रोखता येतं का? असा प्रयत्न अमेरिकेतील एका व्यक्तीने केला. यासाठी त्यांनी ‘ब्लड बॉय’ प्रकल्पच हाती घेतला होता. हा ‘ब्लड बॉय’ प्रकल्प काय आहे ते […]
Horoscope Today 12 July 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
What Is Threads Instagram: Instagram च्या नवीन अॅप Threads ने एका आठवड्यात 100 दशलक्ष वापरकर्ते पार केले आहेत. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी ही माहिती दिली. 100 दशलक्ष वापरकर्त्यांसह, थ्रेड्स इतिहासातील सर्वात वेगाने वाढणारे अॅप बनले आहे. यापूर्वी सर्वात जलद 100 दशलक्ष डाउनलोडचा हा विक्रम OpenAI च्या ChatGPT च्या नावावर होता ज्याने दोन महिन्यांत हे […]