अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत ज्युनिअर रेसिडेंट पदांसाठी भरती, या तारखेपूर्वी करू शकता अर्ज

  • Written By: Published:
Ramdas Athwale Poem Opposing Is The Fashion Of Congress (3)

All India Institute of Medical Sciences Recruitment: देशभरातील अनेक लोकांचे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये नोकरी मिळविण्याचे स्वप्न असते. मात्र, आजच्या स्पर्धात्मक युगात कोणत्याही महत्त्वाच्या संस्थेत नोकरी मिळणे हे अत्यंत अवघड काम आहे. दरम्यान, जर तुम्ही बेरोजगार असाल आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची खुशखबर आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर (AIIMS) अंतर्गत ज्युनिअर रेसिडेंट पदांची भरती केली जाणार आहे.

या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ सप्टेंबर २०२३ आहे. ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूट भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबद्दल तपशीलवार माहिती अधिकृत नोटिफिकेशमध्ये देण्यात आली आहे.

पदाचे नाव – ज्युनिअर रेसिडेंट

एकूण रिक्त पदे– 25

शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस + इंटरशिप पूर्ण.

वय श्रेणी –
खुला प्रवर्ग – २१ ते ३३ वर्षे.
ओबीसी – ३ वर्षांची सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.

Lok Sabha Election : BJP-JDS युतीवर संकट? कुमारस्वामींच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट! 

अर्ज फी –
ओपन/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणी – रु ५००.
मागासवर्गीय- रु. २५०

नोकरीचे ठिकाण – नागपूर.

अधिकृत वेबसाइट – https://aiimsnagpur.edu.in/

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची ताऱीख – १२ सप्टेंबर २०२३

जाहिरात –
https://drive.google.com/file/d/1cltE4HrEMcWvx12qvAdVlAZ-CWAPw5cC/view

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube