Milk for weight loss: अति लठ्ठपणा व्यक्तीचे व्यक्तिमत्व तर बिघडवतेच पण शरीरात इतर अनेक आजारांना जन्म देण्याचे कारण बनते. जर तुम्ही खूप दिवसांपासून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये अपयशी ठरत असाल तर या 3 गोष्टी दुधात मिसळून प्या. फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम, झिंक, मॅग्नेशियमसह व्हिटॅमिन A, D आणि B12 देखील दुधामध्ये […]
पुणे : राज्यात 2018 मध्ये पवित्र प्रणालीद्वारे सुरू होऊन प्रलंबित राहिलेल्या शिक्षक भरतीचा (Teacher Recruitment) मार्ग आता मोकळा झाला आहे. शिक्षण विभागाने (Department of Education) 196 संस्थांमधील 763 रिक्त जागांसाठी मुलाखतीयोग्य उमेदवारांची यादी जाहीर करण्यात केली असून, संबंधित उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य चाचणी शैक्षणिक संस्थांमार्फत 18 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार […]
Horoscope Today 18 July 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Govt.Schemes : राज्यातील टंचाईग्रस्त परिस्थिती पाहता शेतकऱ्यांकडे पिकाला संरक्षित सिंचनासाठी अस्तित्वात असलेल्या विहिरीद्वारे पाण्याची उपलब्धता होण्याच्या अनुषंगाने जागतिक बँक(World Bank) अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत(Nanaji Deshmukh Agricultural Sanjeevani Projects) भूजल पुनर्भरण यासाठी विहीर पुनर्भरण हे वैयक्तिक लाभाची योजना राबवली जाते. नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पामध्ये समाविष्ट केलेल्या गाव समूहातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान […]
Shravan 2023 : हिंदू पंचागामध्ये येणारा पाचवा महिना म्हणजे श्रावण महिना. हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. यामध्ये हिंदूंकडून अनेक व्रत-वैकल्य केली जातात. या महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन असे महत्त्वाचे सण असतात. या महिन्यात मांसाहारही टाळला जातो. विशेषतः श्रावणातील सोमवारी शिवभक्तांकडून शिवपूजन आणि उपवास केला जातो. यावर्षी मात्र अधिक श्रावण महिना आल्याने मूळ श्रावण महिना नेमका […]
Daily Horoscope 17 July 2023: येणारा प्रत्येक दिवस नवी स्वप्न आणि नवे बदल घेऊन येत असतो. रोजचा दिवस सारखा नसतो. आयुष्यात चढ उतार येत असतात. ग्रहांच्या स्थितीवरुन राशीभविष्याचा अंदाज बांधला जातो. यामुळे राशीभविष्याच्या माध्यमातून आपण जाणून घेवू शकतो की येणारा दिवस कसा असेल? मेष (Aries): मन अशांत राहील. मन खंबीर ठेवा. एखाद्या गंभीर अथवा वादग्रस्त […]