- Letsupp »
- life style
लाईफस्टाईल
-
Share Market Update: शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक, सेन्सेक्स 900 अंकांनी घसरला, निफ्टी 20000 च्या खाली
Share Market Update: इन्फोसिससह इतर आयटी कंपन्यांच्या खराब कामगिरीमुळे भारतीय शेअर बाजारातील सततच्या तेजीला ब्रेक लागला. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. आजच्या व्यवहारात एफएमसीजी समभागांमध्येही घसरण दिसून आली. बँकिंग आणि ऑटो क्षेत्राकडून पाठिंबा मिळाला नसता तर बाजारात आणखी मोठी घसरण दिसली असती.आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 887 अंकांनी घसरून 66,684 वर आणि […]
-
आयुर्वेद विज्ञान संशोधन केंद्रात Senior Research Fellow पदांची भरती, महिन्याला 35,000 पगार, थेट मुलाखत
Center for Research in Ayurveda Science Recruitment : सेंटर फॉर रिसर्च इन आयुर्वेद सायन्स (CCRAS) अंतर्गत ‘वरिष्ठ रिसर्च फेलो’ (Senior Research Fellow) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना निघाली आहे. या भरती अंतर्गत, एकूण 5 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणात. पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. या […]
-
Horoscope Today 21 July 2023: ‘या’ राशीच्या व्यक्तींनी आज दूरवरचे प्रवास टाळले पाहिजेत!
Horoscope Today 21 July 2023: प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries) – आजच्या दिवशी नोकरीत तुमच्या मनाच्या विरोधात वातावरण […]
-
आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेचा लाभ कोणाला अन् कसा मिळणार?
Govt schemes : राज्यातील अस्पृश्यता निवारण करण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक साहाय्य म्हणून विवाह प्रोत्साहन योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत राज्य सरकार 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येते.(Govt schemes Intercaste Marriage Promotion Scheme) पंतप्रधानांनी निषेधच नाहीतर कृती करावी, मणिपूर हिंसाचारावर राज ठाकरे संतापले… आंतरजातीचय विवाह प्रोत्साहन योजनेचे लाभ काय? […]
-
एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये नोकरीची संधी, 6329 पदांची भरती, महिन्याला पगार 1,12,400 रुपये
Eklavya Model Residential School Recruitment 2023 : एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल अंतर्गत विविध पदांच्या ६ हजारांहून अधिक जागा भरण्यात येणार आहेत. या मेगा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 18 ऑगस्ट 2023 पर्यंत या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही भरती 6000 हून अधिक पदांसाठी केली जात असल्याने नोकरी शोधणाऱ्यांसाठी […]
-
Netflix Sharing Option : तुम्हीही पासवर्ड शेअर करून नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शन वापरता? जाणून घ्या नव्या अटी
Netflix Sharing Option : गेल्या काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सने शेअरिंग फिचर लागू केलं होतं. त्यानुसार नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअरिंगवर निर्बंध लागू करण्यात आले होते. हे फिचर आज 20 जुलै 2023 पासून भारतातील युझर्ससाठी देखील लागू करण्यात आले आहे. त्यामुळे आता तुम्ही तुमच्या नेटफ्लिक्सच्या सब्सक्रिप्शनचा पासवर्ड घरातील लोकांव्यातिरिक्त इतरांना शेअर नाही करू शकणार. तसेच कंपना त्यात काही आणखी […]









