- Letsupp »
- life style
लाईफस्टाईल
-
Pet Dogs : पाळीव प्राण्यांनपासून दूर राहणे सुरक्षित? संशोधनात ‘ही’ माहिती उघड
मुंबई : बहुतेक लोक पाळीव प्राण्यांना जवळ घेतात तसेच त्यांचा किस देखील करतात. तर पाळलेला कुत्रा, मांजर जिभेने मनुष्याला चाटतात. ज्या लोकांना पाळीव प्राण्यांची किंवा कुत्रे-मांजर यांची आवड आहे, त्यांच्यासाठी हे सामान्य आहे. याकडे पाळीव प्राण्याचे प्रेम व्यक्त करण्याची पद्धत म्हणून पाहिलं जातं. पण अनेक लोकांना असे वाटते की, पाळीव प्राण्यांना किस केल्याने आपल्याला अनेक […]
-
Health Tips: ‘ही’ लक्षणे दर्शवतात शरीरातील लोहाची कमतरता, ‘या’ 5 पदार्थांचा करा आहारात समावेश !
निरोगी राहण्यासाठी सर्व जीवनसत्त्वे महत्त्वाची आहेत. आहारात अशा गोष्टींचा समावेश करावा, ज्यामध्ये भरपूर पोषक असतात. जर तुम्हाला दिवसभर थकवा किंवा अशक्तपणा वाटत असेल तर शरीरात लोहाची कमतरता असू शकते. त्याच्या कमतरतेमुळे शरीरातील ऊर्जा पातळी कमी राहते. ज्यामुळे तुम्ही अनेक धोकादायक आजारांना बळी पडू शकता. त्यामुळे लोहयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही या पेयांचे सेवन […]
-
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणे गुगल मीटवरही इमोजी वापरता येणार, जाणून घ्या कसं वापरायचं ?
नवी दिल्ली : आजकाल सोशल मीडिया न वापरणारा माणूस शोधून सापडणार नाही. सोशल मिडिया वापरून त्यावर आपली मते मांडणे आपल्याला नवीन नाही. यामध्ये सोशल मीडियावर इमोजी मधून व्यक्त होणंही आपल्या सगळयांना माहित आहेच. पण याच इमोजी आता गुगल मीट मध्येही वापरता येणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात गुगल मीटचा सर्वाधिक वापर झाला. लॉकडाउनमुळे घरातुन काम करताना ऑफिसच्या […]
-
डाळिंबाची साल अत्यंत गुणकारी, फायदे जाणून तुम्हीही व्हाल चकित
डाळिंबाच्या सालीचा फायदा एका डाळिंबात किती प्रकारची औषधे दडलेली आहेत माहीत नाही. अनेक गुणांनी भरलेल्या या फळाच्या बियांची चव जेवढी गोड आहे, तितकीच त्याची सालेही गुणकारी आहेत. तर मग जाणून घ्या फायदे… ‘एक डाळिंब आणि शंभर आजार’ ही म्हण तुम्ही ऐकली असेलच, खरं तर ही म्हण डाळिंबाच्या गुणधर्माचा विचार करून बनवण्यात आली आहे. कारण एका डाळिंबाच्या […]
-
व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारींचा आता डायल-112 मध्ये समावेश
पुणे : प्राथमिक आणि द्वितीय संपर्क केंद्र डायल-112 या कार्यप्रणालीत आता व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात आला आहे. या एकत्रित प्रणालीचे लोकार्पण आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आले. राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्थेवरील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या परिषदेच्या प्रारंभी हे लोकार्पण त्यांनी केले. महाराष्ट्र […]
-
टाटाची ‘ही’ कार मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार
मुंबई : टाटा मोटर्सने ग्रेटर नोएडा येथे सुरू असलेल्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये 4 इलेक्ट्रिक कार सादर करून ऑटोमोटिव्ह उद्योगात खळबळ उडवून दिली आहे. कंपनीने आपल्या हॅरियर SUV, Tata Curve ची EV आवृत्ती आणि Tata Avinya ची इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. शेवटची दाखवलेली टाटा सिएरा ईव्ही कोणालाच अपेक्षित नव्हती. हे ऑटो एक्सपो 2020 मध्ये […]









