- Letsupp »
- life style
लाईफस्टाईल
-
त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील प्रभावी
मुंबई : स्त्री असो वा पुरुष प्रत्येकजण आपण सुंदर दिसावे यासाठी शरीराची काळजी घेत असतो. सुंदर दिसण्यासाठी व्यक्ती सौंदर्य प्रसाधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असतात. मात्र अशा साधनांमध्ये केमिकलचा वापर होत असल्याने याचा वापर देखील मर्यादीत करणे गरजेचा असतो. यासाठी नैसर्गिकरित्या त्वचा निरोगी आणि चमकदार बनविण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. जाणून घ्या […]
-
वारली चित्रकला स्पर्धा योजना
LetsUpp | Govt.Schemes ठाणे (Thane)जिल्हयातील वारली (Warli) या अनुसूचित जमातीच्या पारंपारिक भित्ती चित्रांना व त्यांच्या चित्रकलेस जगभर मान्यता मिळालेली आहे. या चित्रकलेचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रौढ गट व शालेय गट असे दोन करुन दरवर्षी स्पर्धा घेण्यात येतात व त्यातील गुणवत्तेनुसार येणाऱ्या पहिल्या 31 निवडक चित्रांना बक्षिसे (Award) दिली जातात. योजनेच्या प्रमुख अटी : स्पर्धेत भाग […]
-
कोरफड लावल्यानंतरही योग्य चमक येत नाही… जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत
मुंबई : त्वचा आणि केसांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी लोक कोरफडीचा बिनदिक्कत वापर करतात. याशिवाय काही लोक कोरफडीचा रस देखील सेवन करतात, परंतु अनेकदा लोक तक्रार करतात की कोरफड वापरल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्याला हवी असलेली चमक मिळत नाही. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला कोरफडीचा वापर करण्याचा योग्य मार्ग सांगत आहोत. जर तुम्ही तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये अशा प्रकारे कोरफडीचा […]
-
10वी पास असाल तर टपाल खात्यातील ही नोकरीची ही संधी सोडूच नका; महिन्याला पगार 63200 रुपये
जर तुम्ही चांगल्या दहावी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय टपाल विभागात आपल्यासाठी चांगली जॉबची संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय टपाल खात्यामध्ये 10 पास असलेल्या उमेदवारांसाठी सरकारकडून भरती प्रक्रिया सुरू केली जात आहे. डाक विभागाने एकूण 58 कर्मचारी कार चालक पदांच्या जागांसाठी पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज […]
-
पिवळ्या दातांपासून होईल सुटका, जाणून घ्या काही टिप्स
मुंबई : फास्टफूड, जंकफूड मसालेदार पदार्थ हे खाणे आजकाल सगळ्यांना आवडते. मात्र हे सगळं करत असताना आपण आपल्या दातांची काळजी घेणे देखील तेवढेच गरजेचे आहे. कारण दातांची स्वच्छता केली नाही तर ते पिवळे पडू लागतात. पिवळ्या दातांमुळे व्यक्तीचा आत्मविश्वास देखील कमी होऊ लागतो. यासाठी दातांची योग्य स्वच्छता महत्वाची असते. मात्र जर तुमचे दात पिवळे असतील […]
-
मॅट्रीक पास, आयटीआय उमेदवारांसाठी CRPF मध्ये 9212 पदांसाठी मेगाभरती
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) मधये विविध पदांची भरती होणार आहे. या भरतीचे नोटिफिकेशन नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. या भरतीतून केंद्रीय राखीव पोलीस दलात (Central Reserve Police Force) (सीआरपीएफ) कॉन्स्टेबल (टेक्निकल आणि ट्रेड्समन) पदांची भरती होणार आहे. या भरतीद्वारे तब्बल 9212 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. […]









