- Letsupp »
- life style
लाईफस्टाईल
आता इस्टावरही पीएफची माहिती मिळणार…
-
दहावी उत्तीर्णांना महावितरणमध्ये नोकरीची संधी, 10 वी पास असाल तर आजच करा अर्ज
10 वी उत्तीर्ण असलेल्या आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. महावितरणमध्ये एकूण 99 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. या जागांबाबतचे नोटिफिकेशन कंपनीकडून जारी करण्यात आली आहे. त्यात एकूण पदे, त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर […]
-
AADHAAR कार्डधारकांसाठी गुड न्यूज ; UIDAI ने केली ही मोठी घोषणा
Aadhaar Card Update : देशातील कोट्यवधी आधार कार्डधारकांना (Aadhaar Card) सरकारने मोठा दिलासा दिला. UIDAI ने सांगितले आहे की, आता आधार अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागणार नाही. UIDAI ने आधार अपडेट करण्याचं शुल्क रद्द केलं आहे. पण, याकरिता एक अट घालण्यात आली आहे. जर तुम्ही आधार अपडेटची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली, तरच तुम्हाला आधार अपडेटसाठी […]
-
H3N2 Influenza: H3N2 इन्फ्लूएन्झा किडनी खराब करते, जर तुम्ही या आजाराने त्रस्त असाल तर सावध राहा
मुंबई : देशात H3N2 इन्फ्लूएंझाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. कोविडनंतर आता लोक या विषाणूच्या विळख्यात येत आहेत. हा सहसा हंगामी आजार असतो परंतु कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्यांना गंभीर नुकसान होऊ शकते. हा विषाणू शरीराच्या इतर भागांनाही हानी पोहोचवू शकतो. H3N2 इन्फ्लूएन्झा अशा रुग्णांना किडनीच्या समस्यांमुळे गंभीर नुकसान होऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. इन्फ्लूएंझामुळे, गंभीर आजारी […]
-
राज्यात H3N2 चं संकट वाढलं, पुण्यासह ‘या’ शहरांमध्ये सर्वाधिक फैलाव
पुणे : राज्यात H3N2 चं संकट वाढतंय. शुक्रवारपर्यंत राज्यात 170 रुग्ण आढळून आले आहेत. पुणे (Pune), छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) सर्वाधीक फैलाव झाला आहे. सर्दी, ताप, खोकला किंवा कोरोनासंबंधी (Corona) कोणतेही लक्षणं जाणवत असेल तर अजिबात दुर्लक्ष करु नका. कारण देशासह महाराष्ट्रात H3N2 चं संकट वाढतंय. या व्हायरसमुळे देशात तीन मृत्यू झाले आहेत तर महाराष्ट्राच्याही […]
-
पोहे कटलेट रेसिपी
साहित्य- तीन उकडलेले बटाटे, दोन वाट्या भिजवलेले पोहे, एक कांदा बारीक चिरलेला, एक टीस्पून चाट मसाला, १ चमचा हळद, १-१/२ चमचा लाल मिरची पावडर, आला-लसूण पेस्ट, अर्धे लिंबू, कोथिंबीर बारीक चिरलेली, मीठ चवीनुसार कव्हरसाठी: एक वाटी तांदूळ पीठ, दोन चमचे कॉर्नफ्लोअर, मीठ, ब्रेड क्रम्ब्स कृती- एका भांड्यात उकडलेला बटाटा स्मॅश करून घ्या. त्यात भिजवलेले पोहे, […]
-
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृद आरोग्य पत्रिका योजना
LetsUpp | Govt.Schemes रासायनिक खतांचा (chemical fertilizers)अनिर्बंध वापर कमी करुन मृद तपासणीवर आधारित, अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलित व परिणामकारक वापरास प्रोत्साहन देणे, मृद आरोग्य सुधारण्यासाठी तसेच मुलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते(Biological fertilizers), सेंद्रीय खते(Organic fertilizers), गांडूळ खत(Vermicompost), निंबोळी / सल्फर आच्छादित युरियासारख्या संथ गतीने नत्र पुरवठा करणा-या खतांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबविली जाते. […]









