- Letsupp »
- life style
लाईफस्टाईल
-
Samsung : भारत झापाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था, मोदींच्या नेतृत्वात सक्षम वाटचाल
नवी दिल्ली : दक्षिण कोरियाची मोठी मोबाईल कंपनी सॅमसंग (Samsung) ने भारतातील स्मार्टफोन (smartphone) आणि टेक क्षेत्राबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. सॅमसंगचे ग्लोबल प्रेसिडेंट टीएम रोह म्हणाले की, युरोप आणि अमेरिकेतील अनेक देश आर्थिक मंदीचा (Economic downturn) सामना करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वाखाली भारत ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून देशांतर्गत उत्पादनावर भर […]
-
गुढीपाडव्याला घरच्या घरी तयार करा स्वादिष्ट खवा बासुंदी
बासुंदी ही एक स्वादिष्ट डिश आहे. भारतातील पश्चिम भागात म्हणजे, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकात बासुदी अतिशय लोकप्रिय आहे. महाराष्ट्रात तर सणासुदीला अनेकांच्या घरी बासुदी बनवली जाते. उद्या गुढीपाडवा आहे. अनेकांच्या काहीतर गोडधोड बनवण्याची तयारी सुरू झाली असेल. दरम्यान, गुढीपाडव्याला घरात काय गोड बनवायचं याचा बेत ठरला नसेल तर अर्ध्या तासात तयार होणारी खवा बासुंदी तुम्ही घरच्या […]
-
नाश्त्यासाठी बनवा खास हरभरा डाळ वडा
साहित्य : २ वाट्या हरभऱ्याची डाळ तांदळाची पिठी १०-१२ लसूण पाकळ्या ४ हिरव्या मिरच्या अर्धा जुडी कोथिंबीर मीठ, हळद आणि साखर चवीपुरते तळणीसाठी तेल कृती : – रात्री हरभरा डाळ पाण्यात भिजत ठेवावी. ती सकाळी उपसून बारीक वाटावी. – एका भांड्यात तेलाची फोडणी करुन त्यामध्ये मिरच्यांचे तुकडे व हळद घालून वाटलेली डाळ घालावी. त्यामध्ये लसूण […]
-
रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम
LetsUpp | Govt.Schemes विविध व्यवसायांच्या (professions) प्रत्यक्ष प्रशिक्षणाव्दारे उमेदवारांचे कसब व पात्रता वाढवून त्यांना नियमित रोजगार (regular employment)उपलब्ध करुन देणे अथवा प्रशिक्षण (Training)पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वतंत्रपणे स्वयंरोजगार सुरु करणे (Starting self-employment)शक्य होण्यासाठी ही योजना (Schemes)सुरु करण्यात आली आहे. योजनेच्या प्रमुख अटी : उमेदवारांनी संचालनालयाच्या वेबपोर्टलवर नावनोंदणी करणे आवश्यक आहे. सर्वज्ञानी संजय राऊत थोडी तरी लाज […]
-
Twitter नंतर आता Facebook वरही पेड व्हेरिफिकेशन बॅच, इतके पैसे मोजावे लागतील
Twitter नंतर आता फेसबुकनेही आपली पेड व्हेरिफिकेशन सर्व्हिस लॉन्च केली आहे. काही दिवसापासून मेटा अशी सर्व्हिस आणणार असल्याच्या चर्चा होत्या. सध्या अमेरिकेमध्ये ही सेवा सुरू झाली आहे. त्यामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्राम यूजर्स पेड व्हेरिफिकेशन बॅच मिळवू शकतात. आता इस्टावरही पीएफची माहिती मिळणार… इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर त्यांनी ट्विटरमध्ये पेड व्हेरिफिकेशनची सुरुवात केली. आता […]
-
Corona Guidelines : आता कोरोना झाल्यास ‘ही’ औषधं घेणं टाळा, आरोग्य मंत्रालयाच्या नव्या गाईड लाईन्स जारी
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि देशात एच3 एन2 म्हणजेच एन्फ्लूएंझा या आजाराने चिंता वाढवली आहे. त्यामध्ये आता कोरोनाने देखील डोकं वर काढलं आहे. अनेक राज्यांत पुन्हा कोरोना रूग्ण वाढत असल्याने सरकारने त्यासंदर्भात राज्यांना मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान आता कोरोना झाल्यास कोणती औषधं घ्यावी आणि कोणती नाही याविषयी देखील […]









