राज्य उत्पादन शुल्क विभागात 512 पदांसाठी भरती, महिन्याला मिळणार 1 लाख 32 हजार पगार

FIR Against Ex MD Of BharatPe, Family For Allegedly Defrauding The Fintech Of ₹81 Crore (61)

Recruitment for 512 posts in State Excise Department, Salary 1 lakh 32 thousand per month : राज्य उत्पादन शुल्क (State Excise Duty) विभाग अंमली पदार्थ आणि अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्याचे काम करते. त्यामुळे अनेकांना या विभागात काम करण्याची इच्छा असते. तुम्हीही राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरीच्या प्रयत्नात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाने विविध पदांच्या भरतीचे नोटिफिकेशन प्रकाशित केले आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीअंतर्गत एकूण 512 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या नोटिफिकेशमध्ये भरतीसाठी अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याविषयीची सविस्तर माहिती दिली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत लेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-चालक, छपराशी या पदांसाठी भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जून 2023 आहे.

पदाचे नाव – लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक, कॉन्स्टेबल, राज्य उत्पादन शुल्क, कॉन्स्टेबल-एन-ड्रायव्हर, राज्य उत्पादन शुल्क, शिपाई.

पदांची संख्या – 512

पदांचा तपशील –
लघुलेखक (निम्न श्रेणी) – 5

लघुटंकलेखक- 16

जवान, राज्य उत्पादन शुल्क -371

जवान-नि. चालक, राज्य उत्पादन शुल्क – 70
शिपाई – 70

PHOTO : अभिनयाशिवाय बी-टाऊनचे हे स्टार्स या साईड बिझनेसमधून मोठी कमाई करतात

शैक्षणिक पात्रता –
लघुलेखक –
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण
लघुलेखनाची गती 100 शब्द प्रमि
मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रमि किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द प्रमि.

लघुटंकलेखक –
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण
लघुलेखनाची गती 80 शब्द प्रमि.
मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रमि. किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द प्रमि.

जवान –
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण

जवान-नि-चपराशी :
इयत्ती 7 वी, वाहन चालवण्याचा परवाना

चपराशी –
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण

वेतनश्रेणी-
लघुलेखक – 41800 ते 132300
लघुटंकलेखक – 25500ते 81100
जवान- 21700 ते 60100
जवान नि-वाहनचालक – 21700 ते 69100
चपराशी- 15400-47600

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

निवड प्रक्रिया – मुलाखत

जाहिरात –
https://drive.google.com/file/d/1IF7c3mU3y1W53rUd_kv7VNIa4AkJadGd/view?pli=1

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जून 2023

अधिकृत वेबसाइट – stateexcise.maharashtra.gov.in

Tags

follow us