पदवीधरांसाठी सिक्युरिटी प्रिंटिंग इंडियामध्ये सरकारी नोकरीची सधी, दरमहा 1,40,000 रुपये पगार

पदवीधरांसाठी सिक्युरिटी प्रिंटिंग इंडियामध्ये सरकारी नोकरीची सधी, दरमहा 1,40,000 रुपये पगार

Security Printing and Minting Corporation of India : सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काही पदांसाठी भरती (SPMCIL Recruitment 2023) जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत, सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या 37 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवार 8 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज शुल्क याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊ. (Recruitment of assistant manager post under Security Printing Press)

अर्ज सादर करण्याच्या तपशीलवार सूचना www.spmsil.com वर उपलब्ध आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे, शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करा. सरकारी क्षेत्रातील उमेदवारांनी त्यांचे अर्ज विहित नमुन्यात खालील पोस्टल पत्त्यावर पाठवावेत. या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. अर्ज करताना काही चूक झाल्यास अर्ज रद्द केला जाईल, याची नोंद घ्यावी.

पदाचे नाव – असिस्टंट मॅनेजर

एकूण रिक्त पदे – 37
शाखा – प्रिंटिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, मेटलर्जी, क्वालिटी अॅश्युरन्स – पेपर, क्वालिटी अॅश्युरन्स, Assay, टेक्निकल कंट्रोल, आर्टिस्ट/डिझाइनर, मटेरियल मॅनेजमेंट, आयटी.

शैक्षणिक पात्रता –
संबंधित विषयातील प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी / रसायनशास्त्रातील प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी / प्रथम श्रेणी फाईन आर्ट्स / ग्राफिक डिझायनिंग / बॅचलर ऑफ कमर्शियल आर्ट्स / M.C.A.

वयोमर्यादा –  
खुला प्रवर्ग – 18 ते 30 वर्षे.
ओबीसी – ३ वर्षांची सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.

अर्ज फी
ओपन/ओबीसी/ईडब्ल्यूएस – रु.600.
मागासवर्गीय/पीडब्ल्यूडी – रु.200.

पगार – 1,40,000 रुपये प्रतिमाह

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑगस्ट 2023

अधिकृत वेबसाइट – https://ibpsonline.ibps.in/spmsilmay23/

जाहिरात: https://drive.google.com/file/d/1R8cNvrKtJd0VWzMLjYMg9tgsid1uv2Es/view

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube