ठाकरेंच्या शिवसनेच्या वकीलांचा युक्तीवाद सुरू; शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीचे अपडेट्स जाणून घ्या…

Shiv Sena party and symbol जाणून घ्या शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीचे अपडेट्स!

Shivsena

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून आजच्या सुनावणीमध्ये देखील ठाकरे गटाचे वकिल कपिल सिबब्ल यांचा युक्तीवाद सुरू झाला आहे. आज ठाकरे गटाच्या युक्तीवादाचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर शिंदेंच्या गटाकडून बाजू मांडण्यात येईल. त्यामुळे आज ठाकरे गट काय युक्तीवाद करतो यावर प्रकरणाला दिशा मिळू शकते. त्यामुळे जाणून घ्या शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीचे अपडेट्स!

No liveblog updates yet.

LIVE NEWS & UPDATES

follow us