Shashikant Shinde यांनी कुर्डूवाडी या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेसोबत थेट राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या युतीनंतर मोठं विधान केलं आहे.
ajit pawar यांच्या राष्ट्रवादीने आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या स्टार प्रचारकांची नावं जाहीर केले आहेत.
Congress पक्षाची मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरु असून संघटन मजबूत करण्यावर भर देत विविध समित्यांची स्थापनाही करण्यात आली आहे.
Rajendra Phalke राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेले राजेंद्र फाळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा शशिकांत शिंदे यांच्याकडे दिला आहे.
Ajit Pawar यांची छावा संघटनेच्या विजय घाडगे यांनी भेट घेतली. या भेटीत अजित पवार त्यांना काय म्हणाले? याबाबत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Shahaji Bapu यांना सावंतांच्या पक्षीय कर्यक्रमाला उपस्थित न राहण्यावर प्रश्न केला. त्यावर शहाजी बापूंनी सावंताना टोला लगावला आहे.
Sharad Pawar यांनी लोकसभा निकालापूर्वीच मोठा निर्णय घेतला. पक्षाच्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरून यासंदर्भात पोस्ट करत माहिती देण्यात आली आहे.