Bacchu Kadu : ‘या’ प्रकरणावरून आमदार बच्चू कडू यांना २ वर्षांची शिक्षा

Bacchu Kadu : ‘या’ प्रकरणावरून आमदार बच्चू कडू यांना २ वर्षांची शिक्षा

नाशिक : अपक्ष आमदार बच्चू कडू यांना सरकारी अधिकाऱ्याला मारहाण करणे त्यांना चांगलेच भोवले आहे. नाशिक महापालिका आयुक्तांवर (Nashik Municipal Commissioner) आमदार बच्चू कडू यांनी हात उगारला होते. यावरून हे प्रकरण कोर्टात पोहोचले होते. ( MLA Bacchu Kadu sentenced to two years) या प्रकरणात बच्चू कडू यांना कोर्टाने २ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.

Sanjay Raut ‘त्या’ वक्तव्यावर ठाम, ‘माझे विधान एका विशिष्ट गटापुरते मर्यादित’

नेमकं काय आहे प्रकरण ?

नाशिक महापालिका आयुक्तांवर हात उगारल्या प्रकरणी बच्चू कडू यांना २ वेगवेगळ्या प्रकारणामध्ये ही २ वर्षाची शिक्षा झाली. याप्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायालायात सुनावणी सुरु होती. २०१७ साली नाशिक महापालिकेत अपंगांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन केले होते.

https://www.youtube.com/watch?v=vev7UU9ANZA

महापालिका आयुक्त यांना धमाकवने आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांच्यावर करण्यात आला होता. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube