- Letsupp »
- konkan
कोकण
-
मोठी बातमी : ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराला कोणत्याही क्षणी अटक होणार!
सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील केनेडी येथे दोन गटात झालेल्या राजकीय राड्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray group) आणि भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. जिल्हा परिषदेचे माजी […]
-
Love Jihad : नितेश राणे यांचे सुप्रिया सुळेंना आव्हान
मुंबई : राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लव्ह जिहादवरुन (Love Jihad) पुन्हा एकदा भाष्य केले. लव्ह जिहादचा अर्थ कोणत्याही डिक्शनरीत नाही, असे त्यांनी म्हटले. लव्ह जिहादची व्याख्या काय? त्याचा अर्थ जर कोणाला माहिती असेल तर मी त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी केले आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. […]
-
Teacher Constituency Kokan : शेकापचा कोकणातला शेवटचा बुरुज ही ढासळला, शेकाप आणि भाई जयंत पाटील एकाकी का पडले?
मुंबई : एकेकाळी राज्यात शेकाप हा कणखर विरोधी पक्ष म्हणून राज्यात अग्रेसर होता. काही काळानंतर हा पक्ष सांगोला गणपतराव देशमुख वगळता कोकाणापुरता मर्यादित राहिला. कोकणात देखील भाजपा ने गेल्या १० वर्षात पनवेल, उरण, अलिबाग आणि पेण अशा चारही जागा ताब्यात घेतल्या. विधानपरिषदेच्या दोन जागा पैकी बलराम पाटील आज पराभूत झाले. या निवडणुकीत शेकाप ची महाआघाडी […]
-
Kokan Election : म्हात्रेंचा विजय करणार भाजपची पाळेमुळे घट्ट!
अलिबाग : कोकण शिक्षक मतदार संघात ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाने कोकणात भाजपची (BJP) पाळेमुळे अधिक घट्ट होत असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील (Balaram Patil) यांचा म्हात्रे यांनी बहुमताने पराभव केला. राजकारणातला दीर्घ अनुभव, महाविकास आघाडीच्या (MVA) सर्व नेत्याचे पाठबळ असतानाही ते पराभव रोखू शकले नाहीत. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पहिल्या पसंतीची १८ […]
-
Ravindra Chavhan : पुन्हा एकदा शिक्षकांचा आमदार शिक्षकच
मुंबई : राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. पहिला निकाल कोकणातून आला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे उमेदवार म्हणून बाळाराम पाटील विरुद्ध भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणुकीच्या मैदानात होते. यात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. शिक्षक […]
-
Legislative Council Counting : कोकणात मविआला धक्का, भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय
रायगड : कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेजवार ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय झाला आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीतील पहिला निकाल हाती आला आहे. या दोघांनीही तगडा प्रचार केला होता. या निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळाली होती. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20 हजार 800 मते मिळाली आहे. त्यांनी […]









