16 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान राज्यात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने दिला आहे.
हवामान विभागाने आज आणि उद्या मुंबई, ठाणे ज जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांत आज आणि उद्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत एका प्रकारे तटकरे काहीशा वरचढ ठरल्यात. दरम्यान, मंत्री भरत गोगावले पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
आज सातारा, सांगलीसह मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने आज राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.