रत्नागिरीच्या गुहागरमधील ठाकरे गटाच्या महिला नेत्या नेत्रा ठाकूर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा इशारा (Rain Alert) दिला आहे.
Maharashtra Monsoon Alert : राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत (Maharashtra Monsoon Alert) आहे. तर काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार (Heavy Rain) पाऊस झाला. आजही राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे. मु्ंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात (Orange Alert) आला […]
विदर्भात मात्र पावसाचा जोर कायम राहणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, वाशिम आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने पुढील काही (IMD Rain Alert) दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. या काळात नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी.