अहमदनगर : नगर शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. नागरिकांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. अहमदनगर महापालिकेच्या शहर पाणी पुरवठा योजने वरील नवीन मुख्य जलवाहिनी दुरुस्ती कामांसाठी शनिवारी (ता. 18) शटडाउन घेण्यात येणार आहे. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागाला एक दिवस उशिराने पाणी पुरवठा होणार आहे. याबातची माहिती खुद्द महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून […]
अहमदनग : काल अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बाभुळगाव, ता. राहुरी येथील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत सौर उर्जा निर्मिती प्रकल्पातून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नसल्याचा मुद्दा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी उपस्थित केला होता. आज सकाळी पुन्हा प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान हा मुद्दा उपस्थित केला. मंत्रीमहोदयांनी माहिती घेऊन उचित कार्यवाहीचे आश्वासन दिले. राहुरी तालुक्यातील बाभुळगाव येथील सौर उर्जा निर्मिती […]
मुंबई : गेली दोन वर्षे कोरोनाने जगभर कहर केला होता. या व्हायरसमुळे अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लस तयार करण्यात आली. यामुळे कोरोना काही अंशी आटोक्यात आला. मात्र आता पुन्हा एक नवं संकट देशावर आले आहे. H3N2 नावाचा व्हायरसची देशात एंट्री झाली आहे. या व्हायरसने आतापर्यंत महाराष्ट्रात दोघांचे बळी […]
Old Pension Scheme : एकीकडे जुन्या पेन्शनवरून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. यामुळे सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणीसाठी राज्यातील विविध ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. या सर्व घडामोडींमध्ये कोल्हापुरात आज सरकारी कर्मचारी आणि संपाविरोधात बेरोजगार तरूण आणि शेतकऱ्यांनी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी हातात […]
Devendra Fadnavis : शेतकरी अडचणींमुळे सावकाराकडे जातात. अनेक सावकार अवैध धंदा करतात. आपण त्यांना वैध लायसन देतो त्यामुळे त्यांच्यावर आपले नियंत्रण असते. किती व्याज घ्यावे याचा नियम असतो. मात्र, काही जण लायसन नसताना सावकारी करतात. मागील दोन ते तीन वर्षात सांगली जिल्ह्यात अवैध सावकारी विरोधात मोठी कारवाई केली. पिडीतांकडूनही तक्रार घेण्याचे काम करणार आहोत. अवैध […]
राज्यात हे सरकार आल्यापासून जेवढा जाहिरातीयावर खर्च झाला तेवढा खर्च आजवर कधी झाला नव्हता. अशी टीका अजित पवार यांनी आज केली. विरोधी पक्षनेते अजित पवार आज विधानसभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या धोरणावर आक्रमकपणे टीका केली. राज्य सरकारच्या धोरणावर टीका करताना ते म्हणाले की राज्यात आजवर अनेक सरकार आली, पण या सरकारकडून ९ महिन्यांत […]